Ahmednagar DCC Bank Bharti 2024 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीची संधी ; 700 रिक्त जागांसाठी भरती..!!

DCC Bank Recruitment 2024

Ahmednagar DCC Bank Bharti 2024 – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीची चांगली संधी आहे. आशिया खंडात अग्रगण्य असणाऱ्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 287 शाखा आहेत , यांमध्ये विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 700 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Ahmednagar DCC Bank Bharti : Ahmednagar DCC Bank is recruiting for various posts. Total number of vacancies are 700. Online applications are invited by bank, last date to apply online is 27 September 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.

DCC Bank Vacancy 2024

एकूण पदे : 700

पदांचे नाव व पदसंख्या :

  • जनरल मॅनेजर (संगणक) General Manager : 01 जागा
  • डेप्युटी मॅनेजर (संगणक) Deputy Manager : 01 जागा
  • मॅनेजर Manager : 01 जागा
  • इन्चार्ज प्रथम श्रेणी Incharge First Class (Computer) : 01 जागा
  • क्लेरिकल (Clerical) : 687 जागा
  • वाहन चालक (सब ओर्डीनेट A ) Driver (Sub-Ordinate A): 04 जागा
  • सुरक्षा रक्षक Security Guard (Sub- Ordinate B) : 05 जागा

शैक्षणिक पात्रता : 10 वी ते पदवीधर पास (पदांनुसार संपूर्ण शैक्षणिक पात्रता ही अधिकृत वेबसाईट वर 13 सप्टेंबर 2024 रोजी उपलब्ध होणार आहे.)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : adccbanknagar.org

How to Apply For Ahmednagar DCC Bank Bharti 2024

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (13 सप्टेंबर 2024 पासून अर्ज सुरु होणार आहेत.)
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
MAHAGENCO Koradi Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

हे ही वाचा

alternative text