AIASL Bharti 2023 : एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये नोकरीची उत्तम संधी ; 320+ जागांसाठी भरती !!

AIASL Bharti 2023

AIASL Bharti 2023 – एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 323 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे मुलाखतीची तारीख 17, 18 & 19 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

AIASL Bharti 2023
AIASL Bharti 2023

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) अंतर्गत ‘कनिष्ठ अधिकारी – तांत्रिक ‘ , ‘ रॅम्प सेवा कार्यकारी / युटिलिटी एजंट कम रॅम्प चालक ‘ आणि ‘ हस्तक / हॅन्डीवूमन ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. AIASL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 323 जागांसाठी मुलाखतीची शेवटची तारीख 17, 18 & 19 ऑक्टोबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

AIASL भरती 2023

एकूण पदे : 323

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्यावेतन / भत्ता (स्टायपेंड)
कनिष्ठ अधिकारी – तांत्रिक
(Junior Officer – Technical)
05 दरमहा 20,130 – 28,200/- रुपये
रॅम्प सेवा कार्यकारी / युटिलिटी एजंट कम रॅम्प चालक
(Ramp Service Executive / Utility Agent Cum Ramp Driver)
39 दरमहा 20,130 – 28,200/- रुपये
हस्तक / हॅण्डीवूमन
(Handyman / Handywomen)
279 दरमहा 20,130 – 28,200/- रुपये
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अधिकारी – तांत्रिक
(Junior Officer – Technical)
(1) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (B.E. / B. Tech. )

(2) हलके वाहन चालक परवाना (LMV)
रॅम्प सेवा कार्यकारी / युटिलिटी एजंट कम रॅम्प चालक
(Ramp Service Executive / Utility Agent Cum Ramp Driver)
(1) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI / NCVT (मोटार व्हेईकल / ऑटो इलेक्ट्रिकल / एअर कंडीशनींग / डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर + अवजड वाहन चालक परवाना (HMV) + 01 वर्ष अनुभव किंवा वी परीक्षा उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना (HMV)
हस्तक / हॅण्डीवूमन
(Handyman / Handywomen)
10 वी परीक्षा उत्तीर्ण

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

वयाची अट : 28 वर्षापर्यंत

अर्ज फी :

  • अराखीव : 500/- रुपये
  • SC / ST : फी नाही

मुलाखतीचे ठिकाण : श्री जगन्नाथ ऑडिटोरिअम . वेंगूर दुर्गा देवी मंदिरा जवळ , वेंगूर , अंगमोली , एर्नाकुलम , केरळ – 683572

मुलाखतीची तारीख : 17, 18 & 19 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.aiasl.in

AIASL भरती 2023 अर्ज कसा करावा

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक रोजी सकाळी वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • मुलाखतीला जाताना आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.
  • मुलाखतीची तारीख 17, 18 & 19 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

AIASL Bharti 2023: Air India Air Services Limited (AIASL) is recruiting for various job posts. AIASL is recruiting for 323 vacant seats. Eligible aspirants can are invited for walk in interview. The application process is online. The date for interview is 17, 18 & 19 October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by AIASL. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by AIASL while applying.

AIASL Recruitment 2023

Total Posts : 323

Post Name :

Post NameNo. of VacancyStipend
Junior Officer – Technical05Rs. 20,130 – 28,200/-
Ramp Service Executive / Utility Agent Cum Ramp Driver39Rs. 20,130 – 28,200/-
Handyman / Handywoman279Rs. 20,130 – 28,200/-

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Junior Officer – Technical(1) Mechanical / Automobile / Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Degree (B.E. / B. Tech)

(2) LMV license (Light Motor Vehicle)
Ramp Service Executive / Utility Agent Cum Ramp Driver(1) Mechanical / Automobile / Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Diploma
OR ITI / NCVT (Motor Vehicle / Auto Electric / Diesel Mechanic / Bench Fitter / Welder) + Heavy Motor Vehicle License (HMV) + 01 years Experience + HMV
Handyman / Handywoman10th Exam Pass

NOTE : Please read official PDF given below

Selection Mode : Interview

Exam Fee :

  • Open : Rs. 500/-
  • SC / ST : NO FEE

Age Limit : Upto 28 years

Interview Date : 17, 18 & 19 October 2023

Address : Sri Jagannath Auditorium, Near Vengoor Durga Devi Temple, Vengoor, Angomaly, Ernakulam, Kerala Pin – 683572

Official Website : www.aiasl.in

AIASL Vacancy 2023

Air India Air Services Limited, AIASL is recruiting for various posts. 323 vacant seats going to be filled by AIASL. Interview Date is 17, 18 & 19 October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.aiasl.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for AIASL Bharti 2023

  • This Recruitment Process is conducted by an Interview
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website date of Interview is 17, 18 & 19 October 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

नॅशनल सीड कॉर्पोरेशन (NSC) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु..!!

आयकर विभागात 10 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु ..!!

कर्मचारी राज्य वीमा कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

मनरेगा अंतर्गत भरती ; रत्नागिरी येथे 8 वी आणि 10 वी पास उत्तीर्णांना संधी

राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था, पुणे येथे रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

महापारेषण मध्ये 592 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

धुळे जिल्ह्यात ‘या’ तालुक्यांत पोलीस पाटील पदाच्या 129 जागांसाठी भरती : 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्णसंधी

धुळे जिल्ह्यात ‘या’ तालुक्यात कोतवाल पदांची भरती ; 4 थी पास उमेदवारांना संधी

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) अंतर्गत 80 जागांची भरती; येथे करा अर्ज