AIASL Mumbai Bharti 2023 : एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये विना परीक्षा थेट नोकरीची संधी..!!

AIASL Mumbai Bharti 2023

AIASL Mumbai Bharti 2023 – एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 828 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे मुलाखतीची तारीख 18 ते 23 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

AIASL Mumbai Bharti 2023
AIASL Mumbai Bharti 2023

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड मुंबई अंतर्गत उपव्यवस्थापक रॅम्प , ड्युटी मॅनेजर – रॅम्प , ज्युनियर ऑफिसर टेक्निकल , रॅम्प सेवा अधिकारी , युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायवर , ड्युटी मॅनेजर – प्रवासी , कर्तव्य अधिकारी – प्रवासी , कर्तव्य व्यवस्थापक – कार्गो , कर्तव्य अधिकारी – कार्गो , कनिष्ठ अधिकारी – कार्गो , वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी , ग्राहक सेवा कार्यकारी या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. AIASL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 828 जागांसाठी ऑफलाईन मुलाखतीची तारीख 18 ते 23 डिसेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

AIASL भरती 2023

एकूण पदे : 828

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
उपव्यवस्थापक रॅम्प07
ड्युटी मॅनेजर – रॅम्प28
ज्युनियर ऑफिसर टेक्निकल24
रॅम्प सेवा अधिकारी138
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायवर167
ड्युटी मॅनेजर – प्रवासी19
कर्तव्य अधिकारी – प्रवासी30
कर्तव्य व्यवस्थापक – कार्गो03
कर्तव्य अधिकारी – कार्गो08
कनिष्ठ अधिकारी – कार्गो09
वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी178
ग्राहक सेवा कार्यकारी217
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपव्यवस्थापक रॅम्प मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतून पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनअरिंग डिप्लोमा + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी / MBA + 15 वर्षे अनुभव
ड्युटी मॅनेजर – रॅम्पमान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतून पदवीधर + 16 वर्षे अनुभव किंवा इंजिनअरिंग डिप्लोमा + 16 वर्षे अनुभव
ज्युनियर ऑफिसर टेक्निकलमेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी + HMV
रॅम्प सेवा अधिकारीमेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / प्रोडक्शन / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI / NCVT (मोटार व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल / AC / डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर + HMV
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायवर10 वी परीक्षा उत्तीर्ण + HMV
ड्युटी मॅनेजर – प्रवासीपदवीधर + 16 वर्षे अनुभव
कर्तव्य अधिकारी – प्रवासीपदवीधर + 12 वर्षे अनुभव
कर्तव्य व्यवस्थापक – कार्गोपदवीधर + 16 वर्षे अनुभव
कर्तव्य अधिकारी – कार्गोपदवीधर +12 वर्षे अनुभव
कनिष्ठ अधिकारी – कार्गोपदवीधर + 12 वर्षे अनुभव + MBA +06 वर्षे अनुभव
वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारीपदवीधर + 05 वर्षे अनुभव
ग्राहक सेवा कार्यकारीपदवीधर

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज फी : 500/- रुपये ( SC / ST / ExSM : फी नाही )

वेतनश्रेणी : 21,130/- रुपये ते 23,640/- रुपये

नोकरीचे ठिकाण : मुंबई

मुलाखतीचे ठिकाण : GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal- 2, Gate No. 05, Sahar, Andheri-East, Mumbai – 400099

मुलाखतीची तारीख : 18 ते 23 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.aiasl.in

How to apply for AIASL Mumbai Bharti 2023

  • निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे त्यासाठी संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • मुलाखतीची तारीख 18 ते 23 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

AIASL Mumbai Bharti 2023 : Air India Air Services Limited is recruiting for various posts. AIASL is recruiting for 828 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is offline. The last date to apply offline is 18 to 23 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

AIASL Recruitment 2023

Total Posts : 828

Post Name :

AIASL Mumbai Bharti 2023

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Offline

Fee : Rs. 500/- (SC / ST / ExSM : NO FEE)

Job Location : Mumbai

Address : GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal- 2, Gate No. 05, Sahar, Andheri-East, Mumbai – 400099

Last Date To Apply : 18 to 23 December 2023

Official Website : www.aiasl.in

AIASL Vacancy 2023

Air India Air Services Limited is recruiting for various job posts. 828 vacant seats going to be filled by AIASL. Last date to apply is 18 to 23 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.aiasl.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for AIASL Mumbai Bharti 2023

  • Selection process for this post is by interview. Candidates are requested to be present on the given address.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website date of interview is 18 to 23 December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

उत्तर पूर्व रेल्वे मध्ये ‘या’ पदाच्या तब्बल 1104 जागांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 99 जागांसाठी भरती..!!

युनियन बँक ऑफ इंडिया येथे नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

12 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; थेट लिंकद्वारे अर्ज करा..!!

एअर फोर्स स्कूल येथे ‘या’ पदांसाठी होणार भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

IREL अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय विषाणू संस्था येथे विविध पदांच्या 80 जागांसाठी होणार भरती

alternative text