AIC Of India Bharti 2023। अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया अंतर्गत भरती

AIC Of India Bharti 2023

AIC Of India Bharti 2023 – अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया (AIC) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 30 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. IBPS च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

AIC Of India Bharti 2023
AIC Of India Bharti 2023

अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया (AIC) भरती 2023

एकूण पदे : 30

पदांचे नाव :

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून 60% (SC/ST 55%) गुणांसह कृषी मार्केटिंग / कृषी मार्केटिंग अँड कोऑपरेशन / कृषी व्यवसाय व्यवस्थापन / ग्रामीण व्यवस्थापन यामध्ये पदवी
किंवा
मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून 60% (SC/ST 55%) गुणांसह वर नमूद विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी
नोंद : कृपया सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

वयोमर्यादा : वय 21 ते 30 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : अराखीव प्रवर्ग 1000/- रुपये आणि राखीव प्रवर्ग 200/- रुपये

नोकरीचे ठिकाण : भारतात कुठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 जुलै 2023

अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया (AIC) भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जुलै 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती

AIC Of India Bharti 2023 : Agriculture Insurance Company of India Limited (AIC) is recruiting for various job posts. IBPS is recruiting for 30 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 09 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

AIC Of India Recruitment 2023

Total Posts : 30

Post Name & Educational Qualification: Please read official notification PDF given below

Age Limit : Age 21 to 30 years

Application Fee : Open Rs. 1000/- and SC / ST – Rs. 200/-

Application Mode : Online

Job Location : Anywhere in India

Last Date Of Application : 09 July 2023

How to apply for AIC Of India Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last Date to apply is 09 July 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

महापारेषण अंतर्गत 3129 जागांसाठी मेगा भरती; पदवीधर आणि अभियंता उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

NCL पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) अंतर्गत विविध पदांची भरती

BECIL अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती

JNARDDC नागपूर येथे विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

ICMR-राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मुंबई अंतर्गत भरती; लगेच अर्ज करा..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉