सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Ammunition Factory Bharti : दारुगोळा कारखाना खडकी (Ammunition Factory Khadki) अंतर्गत पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Apprentice) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 40 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2024 असणार आहे.
वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून PDF वाचा.
Ammunition Factory Bharti : Ammunition Factory Khadki is recruiting for 40 posts. Vacant seats of Graduate Apprentice posts are to be filled from the factory. Last date to apply is 28 August 2024. Candidates must read the notification PDF before applying.
महत्वाच्या भरती :
- Eastern Railway Recruitment 2024 : पूर्व रेल्वे अंतर्गत 10वी / ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 03115 जागांची भरती..!!
- MAHA Security Recruitment : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरीची संधी ; दरमहा 25,000 ते 35,000 पर्यंत असेल पगार..!!
- Mahavitaran Mumbai Bharti 2024 : महावितरण मध्ये नोकरीची संधी ; दरमहा 1,40,000 ते 2,70,000 पर्यंत आहे पगार, असा पाठवा अर्ज..!!
- Navi Mumbai Mahanagarpalika Bharti : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 076 रिक्त जागांसाठी भरती ; असा पाठवा अर्ज..!!
- MSRTC Yavatmal Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी भरती..!!