---Advertisement---

Arogya Vibhag Bharti 2024 : [मुदतवाढ] सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत 1729 जागांची मेगा भरती ; त्वरित अर्ज करा..!!

By MahaJobKatta

Published On:

Arogya Vibhag Bharti 2024
---Advertisement---

Arogya Vibhag Bharti 2024

Arogya Vibhag Bharti 2024 – सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (गट – अ) (Medical Officer) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1729 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 18 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Arogya Vibhag Bharti 2024
Arogya Vibhag Bharti 2024

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (गट – अ) (Medical Officer – Group A) या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Health Department अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 1729 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे. www.morecruitment.maha-arogya.com या संकेतस्थळावर 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Maharashtra Health Department Vacancy Details 2024

एकूण पदे : 1729

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
वैद्यकीय अधिकारी (गट – अ)
(Medical Officer – Group A)
1729
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी – MBBS
(Medical Officer – MBBS)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS
वैद्यकीय अधिकारी – विशेषज्ञ
(Medical Officer – Specialist)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य (वैद्यकीय क्षेत्रात)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 38 वर्षांपर्यंत

वेतन श्रेणी : 57,100/- ते 1,77,500/- रुपये

अर्ज फी : 1000/- रुपये (SC / ST / महिला : 700/- रुपये )

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज सुरु होण्याची तारीख : 31 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट : arogya.maharashtra.gov.in

How to Apply For Arogya Vibhag Recruitment Notification 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी www.morecruitment.maha-arogya.com वेबसाइट वर फॉर्म भरायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Arogya Vibhag Bharti 2024 : Public Health Department Maharashtra Government is recruiting for Medical Officer posts. Health Department is recruiting for 1729 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 15 February 2024 18 February 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. All the aspirants must read the post related documents carefully before applying.

Arogya Vibhag Recruitment 2024

Total Posts : 1729

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Medical Officer (Group – A)1729

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Medical Officer (MBBS)MBBS from a recognized University
Medical Officer (Specialist)Master’s Degree OR Equivalent from a recognized University (Medical Field)

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Exam Fee : Rs. 1000/- (SC / ST / Women : Rs. 700/-)

Job Location : All Maharashtra

Pay Scale : Rs. 57,100/- to Rs. 1,77,500/-

Application Starting Date : 31 January 2024

Last Date To Apply : 18 February 2024

Official Website : arogya.maharashtra.gov.in

Public Health Department Vacancy 2024

Public Health Department Maharashtra Government is recruiting for various posts. 1729 vacant seats going to be filled by Health Department. Last date to apply is 18 February 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is arogya.maharashtra.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Arogya Vibhag Bharti 2024

  • Application is to be done online from the link given www.morecruitment.maha-arogya.com
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 18 February 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :-

भारतीय रेल्वेत लोको पायलट पदाच्या तब्बल 5696 जागांसाठी बंपर भरती ;10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी , अर्जाची लिंक सुरु..!!

NHIDCL मध्ये विविध पदांसाठी भरती ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे ‘या’ पदासाठी होणार नोकर भरती ; असा करा अर्ज..!!

बँक ऑफ बडोदा येथे “या” उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी ; ऑनलाईन अर्ज करा..!!

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

‘या’ उमेदवारांना केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची संधी ; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज..!!

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 606 जागांसाठी मोठी भरती..!!

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल जागांसाठी मोठी भरती ; “या” उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

महावितरण अंतर्गत लातूर यथे “या” रिक्त पदांसाठी भरती सुरु..!!

महानिर्मिती द्वारे पारस औष्णिक विद्युत केंद्रात रिक्त पदांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

इंडियन आर्मी मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; “या” उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

RITES लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

---Advertisement---

Related Post