ASRB Bharti 2023 : कृषी वैज्ञानिक भरती मंडळ अंतर्गत 368 पदांची भरती

ASRB Bharti 2023

ASRB Bharti 2023 – कृषी वैज्ञानिक भरती मंडळ (ASRB) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 368 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

ASRB Bharti 2023
ASRB Bharti 2023
  • कृषी वैज्ञानिक भरती मंडळ (ASRB) अंतर्गत ‘प्रधान शास्त्रज्ञ ‘, ‘जेष्ठ शास्त्रज्ञ ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ASRB अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 368 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 08 सप्टेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

ASRB भरती 2023

एकूण पदे : 368

पदांचे नाव :

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रधान शास्त्रज्ञ80संबंधित क्षेत्रात Ph.D
जेष्ठ शास्त्रज्ञ288संबंधित क्षेत्रात डॉक्टोरल पदवी
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा :

  • प्रधान शास्त्रज्ञ : वय 52 वर्षे
  • जेष्ठ शास्त्रज्ञ : वय 47 वर्षे

वेतन श्रेणी :

  • प्रधान शास्त्रज्ञ : पे लेव्हल 14 – 1,44,200/- रुपये ते 2,18,200/- रुपये
  • जेष्ठ शास्त्रज्ञ : पे लेव्हल 14- 1,31,400/- रुपये ते 2,17,100/- रुपये

अर्ज सुरु होण्याची तारीख : 11 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2023

ASRB भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

ASRB Bharti 2023 : Agricultural Scientists Recruitment Board is recruiting for various posts. ASRB is recruiting for 368 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 08 September 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

ASRB Recruitment 2023

Total Posts : 368

Post Name :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Principal ScientistPhD in relevant field80
Senior ScientistDoctoral Degree in relevant field288

Age Limit :

  • Principal Scientist : Age 52 years
  • Senior Scientist : Age 47 years

Application Mode : Online

Pay Scale :

Post NamePay Scale
Principal ScientistPay Level-14 Rs. 1,44,200 – 2,18,200/- (equivalent to pre-revised scale Pay Band -4 of Rs. 37,400-67,000/- + RGP of Rs. 10,000/-)
Senior ScientistPay Level-13A Rs. 1,31,400- 2,17,100/- (equivalent to pre-revised scale Pay Band -4 of Rs. 37,400-67,000/- + RGP of Rs. 9,000/-)

Application Starting Date : 11 August 2023

Last Date Of Application : 08 September 2023

ASRB Recruitment 2023 Vacancy Details

ASRB is recruiting for “Principal Scientist”, ” Senior Scientist” posts. 368 vacant seats going to be filled by Railway. Last date to apply is 08 September 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.asrb.org.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com

How to apply for ASRB Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 08th September 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

नागपूर जिल्हा परिषदेत 557 जागांची मोठी भरती

पालघर जिल्हा परिषदेत 991 जागांची मोठी भरती

रायगड जिल्हा परिषदेत 840 जागांची मोठी भरती

सातारा जिल्हा परिषदेत 972 जागांची मोठी भरती

नाशिक जिल्हा परिषदेत 1038 जागांची मोठी भरती

पुणे जिल्हा परिषदेत 1000 जागांची मोठी भरती

सोलापूर जिल्हा परिषदेत 674 जागांसाठी मोठी भरती

अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत 937 जागांची मेगा भरती !

भारतीय पोस्ट खात्यात 30,000+ जागांची मेगा भरती, परीक्षेशिवाय होणार निवड !

IBPS PO, MT पदांसाठी 3049 जागांची मेगा भरती ; येथे पूर्ण माहिती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉