BAMU Aurangabad Bharti 2023 : BAMU औरंगाबाद येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु

BAMU Aurangabad Bharti 2023

BAMU Aurangabad Bharti 2023 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 73 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

BAMU Aurangabad Bharti 2023
BAMU Aurangabad Bharti 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद अंतर्गत ‘प्रोफेसर ‘ , ‘ असोसिएट प्रोफेसर ‘ आणि ‘ असिस्टंट प्रोफेसर ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. BAMU अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 73 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे. www.bamu.ac.in या संकेतस्थळावर 14 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

BAMU भरती 2023

एकूण पदे : 73

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्यावेतन
प्रोफेसर03दरमहा 1,44,200/- ते 2,18,200/- रुपये
असोसिएट प्रोफेसर20दरमहा 1,31,400/- ते 2,17,100/- रुपये
असिस्टंट प्रोफेसर50दरमहा 57,700/- ते 1,82,100/- रुपये
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

  • प्रोफेसर : PhD Degree
  • असोसिएट प्रोफेसर : पदव्युत्तर पदवी (Master’s Degree)
  • असिस्टंट प्रोफेसर : पदव्युत्तर पदवी (Master’s Degree)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग : 500/- रुपये
  • मागासवर्गीय : 300/- रुपये

नोकरी स्थान : औरंगाबाद

अर्ज पाठवण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कॅम्पस, सोनेरी महल जवळ, जयसिंगपूरा, औरंगाबाद – 431004

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 सप्टेंबर 2023

BAMU भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

BAMU Aurangabad Bharti 2023 : Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad (BAMU) is recruiting for various posts. BAMU is recruiting for 73 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 14 September 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

BAMU Aurangabad Recruitment 2023

Total Posts : 73

Post Name :

Post NameNo. of VacancyPay Scale
Professor03Rs. 1,44,200/- to 2,18,200/- Per Month
Associate Professor20Rs. 1,31,400/- to 2,17,100/- Per Month
Assistant Professor50Rs. 57,700/- to 1,82,100/- Per Month

Educational Qualification:

  • Professor : Ph.D
  • Associate Professor : Master’s Degree
  • Assistant Professor : Master’s Degree

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Exam Fee :

  • Open Category : Rs. 500/-
  • Reserve Category : Rs. 300/-

Job Location : Aurangabad

Last Date To Apply : 14 September 2023

BAMU Aurangabad Vacancy 2023

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University, Aurangabad is recruiting for “Professor” , “Associate Professor” and ” Assistant Professor” posts. 73 vacant seats going to be filled by BAMU. Last date to apply is 14th September 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.bamu.ac.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com

BAMU Aurangabad Bharti 2023

How to apply for BAMU Aurangabad Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 14th September 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

MGNREGA Nashik Bharti 2023 : मनरेगा अंतर्गत नाशिक येथे 100 जागांची भरती

BARC Mumbai Bharti 2023 : BARC मुंबई येथे 105 रिक्त जागांची भरती

MECL Nagpur Bharti 2023 : खनिज संशोधन संस्था नागपूर येथे 94 जागांची भरती

BMC Junior Stenographer Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 225+ जागांची भरती

Central Railway Bharti 2023 : मध्य रेल्वे अंतर्गत 1303 जागांची मोठी भरती

MGNREGA Bhandara Bharti 2023 : मनरेगा भंडारा अंतर्गत 8वी व 10वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; 100 जागांसाठी होणार भरती

Indian Audits And Accounts Department Recruitment 2023 : CAG भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागात 1773 जागांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉