BAMU Aurangabad Bharti 2023।डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती; ऑनलाइन अर्ज सुरु..!!

BAMU Aurangabad Bharti 2023

BAMU Aurangabad Bharti 2023 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (BAMU) अंतर्गत विविध पदांच्या भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 290 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. करण्याची शेवटची तारीख 26 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

BAMU Aurangabad Bharti 2023
BAMU Aurangabad Bharti 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरती 2023

एकूण पदे : 290

पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
01सहाय्यक प्राध्यापक 45
02शिक्षक 245

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून M.Sc. / M.Tech आणि NET / Ph.D
शिक्षक मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून M.Sc. / M.Tech / M.E. आणि SET / NET / Ph.D

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

वेतन : पद क्र. 01 साठी दरमहा 24,000/- रुपये

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग – 200/- रुपये
  • मागास प्रवर्ग – 100/- रुपये

नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद (संभाजीनगर)

मुलाखतीची तारीख : 26 जून 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरती 2023 अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 26 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF 1 पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF 2 पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : IBPS अंतर्गत ग्रामीण बँकेत 8611 पदांसाठी मेगा भरती

BAMU Aurangabad Bharti 2023 : Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University (BAMU) is recruiting for various job posts. BAMU is recruiting for 290 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. As mentioned in the official notification the Last date to apply is 26 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying.

BAMU Aurangabad Recruitment 2023

Total Posts : 290

Post Names & Educational Qualification : Please read official notification PDF given below.

Application Fee :

  • Open Category : Rs. 200/-
  • Reserve Category : Rs. 100/-

Application Mode : Online

Job Location : Aurangabad (Sambhajinagar)

Last Date Of Application : 26 June 2023

How to apply for BAMU Aurangabad Recruitment 2023

  • Application is to be done online.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 26 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

BAMU Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification 1 PDF 👉 Click Here

Notification 2 PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाचे भरती अपडेट्स :

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) मध्ये 388 जागांसाठी भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये 205 जागांसाठी भरती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथे 772 जागांसाठी भरती

महाराष्ट्र वन विभागांतर्गत 2417 जागांसाठी मेगा भरती

AIIMS मध्ये 198 जागांसाठी भरती

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये भरती

इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 797 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 512 जागांसाठी भरती

डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फ़ंडामेंटल रिसर्च मुंबई येथे भरती

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

भारत सरकार टांकसाळ मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

संघ लोकसेवा आयोगा अंतर्गत विविध पदांची नवीन भरती

भारतीय नौदलात कॅडेट एंट्री स्कीम अंतर्गत विविध पदांसाठी भरती

रिजर्व बँकेत विविध पदांसाठी नवीन भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉