Bank of India Bharti 2024
Bank of India Recruitment 2024 – बँक ऑफ इंडिया (BOI) अंतर्गत क्रेडिट ऑफिसर (Credit Officers) या पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0143 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
बँक ऑफ इंडिया (BOI) अंतर्गत ‘ क्रेडिट ऑफिसर (Credit Officers)‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . BOI अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 0143 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे. ibpsonline.ibps.in/boiomarc24/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
BOI Credit Officer Recruitment 2024
एकूण पदे : 0143
पदांचे नाव : क्रेडिट ऑफिसर (Credit Officers)
शैक्षणिक पात्रता :
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी : Open Category : 850/- रुपये ( SC / ST : 175/- रुपये )
वेतन श्रेणी : 48,170/- ते 1,20,940/- रुपये
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची तारीख : 10 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट : bankofindia.co.in
How to Apply for Bank of India Bharti 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, ibpsonline.ibps.in/boiomarc24/ या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे. (मोबाईल मध्ये लिंक ओपन करताना “Auto Rotate” हे ऑप्शन चालू करून फोन आडवा धरावा)
- संबंधित लिंक ओपन केल्यानंतर आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
- लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत. (फोटो व सही तसेच इतर कागतपत्रे सांगितल्याप्रपमाणे अपलोड करायची आहेत)
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे .
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Bank of India Recruitment 2024 : Bank of India (BOI) is recruiting for Credit Officers (Scale-IV) job posts. BOI is recruiting for 0143 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online 10 April 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
BOI Job Vacancy 2024
Total Posts : 0143
Post Name & Educational Qualification : Credit Officers (Scale-IV / MMGS-II)
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online
Application Fee : UR / OBC / EWS : Rs. 850/- (SC / ST : Rs. 175/-)
Pay Scale : Rs. 48,170/- to Rs. 1,20,940/-
Job Location : Anywhere in India
Last Date To Apply : 10 April 2024
Official Website : bankofindia.co.in
Bank of India Vacancy 2024
Bank of India (BOI) is recruiting for various posts. 0143 vacant seats going to be filled by BOI. Last date to apply is 10 April 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is bankofindia.co.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
How to apply for Bank of India Recruitment 2024
- Application is to be done online from the given link ibpsonline.ibps.in/boiomarc24 (Turn on “Auto Rotate” Option and use phone in landscape mode for opening this link in mobile phone)
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 10 April 2024.
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!
टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या
महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मध्ये नोकरीची संधी ; 70 जागांसाठी भरती..!!
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!