Bank of Maharashtra Bharti 2023 : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 100 जागांची भरती ; बँकेत नोकरीची उत्तम संधी

Bank of Maharashtra Bharti 2023

Bank of Maharashtra Bharti 2023 – बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 100 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Bank of Maharashtra Bharti 2023
Bank of Maharashtra Bharti 2023

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत क्रेडिट ऑफिसर स्केल – I आणि क्रेडिट ऑफिसर स्केल – II ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . BOM अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 100 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023. https://ibpsonline.ibps.in/bomcooct23/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2023

एकूण पदे : 100

पदांचे नाव :

पदाचे नाव पद संख्या
क्रेडिट ऑफिसर स्केल – I
(Credit Officer Scale – I)
50
क्रेडिट ऑफिसर स्केल – II
(Credit Officer Scale – II)
50
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
क्रेडिट ऑफिसर स्केल – I
(Credit Officer Scale – I)
(1) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC / ST 55%)

(2) MBA / PGDBA / PGDMA / CA / CFA / ICWA

(3) 03 वर्षे अनुभव
क्रेडिट ऑफिसर स्केल – II
(Credit Officer Scale – II)
(1) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC / ST 55%)

(2) MBA / PGDBA / PGDMA / CA / CFA / ICWA

(3) 03 वर्षे अनुभव
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 25 ते 32 वर्षे (OBC : 03 वर्षे सवलत ; SC / ST : 05 वर्षे सवलत)

वेतन श्रेणी :

  • क्रेडिट ऑफिसर स्केल – I : दरमहा 48,170/- ते 69,110/- रुपये
  • क्रेडिट ऑफिसर स्केल – II : दरमहा 63,840/- ते 78,230/- रुपये

अर्ज फी :

  • अराखीव प्रवर्ग : 1180/- रुपये
  • राखीव प्रवर्ग : 118/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 23 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : bankofmaharashtra.in

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://ibpsonline.ibps.in/bomcooct23/ या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
  • दिनांक 23 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज करता येणार आहे
  • अर्ज करताना आधी रेजिस्ट्रेशन करायचे आहे, तुम्ही दिलेल्या मोबाइल आणि इमेल वर तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड येईल तो वापरून लॉगिन करायचे आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Bank of Maharashtra Bharti 2023 : Bank of Maharashtra is recruiting for various job posts. BOM is recruiting for 100 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 06th November 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by BOM. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by BOM while applying.

Bank of Maharashtra Recruitment 2023

Total Posts : 100

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Credit Officer Scale – I50
Credit Officer Scale – II50

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Credit Officer Scale – I(1) Any Degree with minimum 60% Marks (SC / ST : 55%)

(2) MBA / PGDBA / PGDMA / CA / CFA / ICWA

(3) 03 years Experience
Credit Officer Scale – II(1) Any Degree with minimum 60% Marks (SC / ST : 55%)

(2) MBA / PGDBA / PGDMA / CA / CFA / ICWA

(3) 05 years Experience

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Application Fee :

  • General Category : Rs. 1180/-
  • SC / ST : Rs.118/-

Job Location : India

Application Start : 23rd October 2023

Last Date To Apply : 06th November 2023

Official Website : bankofmaharashtra.in

BOM Bharti 2023

Bank of Maharashtra Vacancy 2023

Bank of Maharashtra is recruiting for Credit Officer Scale-I and Credit Officer Scale-II posts. 100 vacant seats going to be filled by BOM. Last date to apply is 06th November 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is bankofmaharashtra.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

Bank of Maharashtra Bharti 2023

How to apply for Bank of Maharashtra Jobs 2023

  • Application is to be done online from the official website. (Link will start from 23rd October 2023)
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 06th November 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांची मोठी भरती..!!

असम रायफल्स मध्ये 161 जागांसाठी नवीन भरती जाहीर ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे ‘या’ पदासाठी नवीन भरती सुरु

महापारेषण अंतर्गत जालना येथे ‘या’ पदासाठी भरती

महापारेषण अंतर्गत परभणी येथे ‘या’ पदाची भरती

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 677 जागांची मोठी भरती ; असा करा अर्ज !

महापारेषण अंतर्गत वर्धा येथे विविध पदांची भरती ; 10 वी / ITI उत्तीर्णांना संधी

OLD RECRUITMENT :-

Bank of Maharashtra Bharti 2023

Bank of Maharashtra Bharti 2023 – बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 416 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. IBPS च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Bank of Maharashtra Bharti 2023
Bank of Maharashtra Bharti 2023
  • बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 416 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2023

एकूण पदे : 416

पदांचे नाव :

पदांचे नावपद संख्या
अधिकारी (स्केल II)300
अधिकारी (स्केल III)100
एजीएम 02
मुख्य व्यवस्थापक 03
अर्थशास्त्रज्ञ 02
मेल प्रशासक 01
उत्पादन समर्थन प्रशासक 06
मुख्य डिजिटल अधिकारी 01
मुख्य जोखीम अधिकारी 01

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अधिकारी (स्केल II) मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी
अधिकारी (स्केल III) मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी
एजीएम कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया च्या संस्थेतून व्यावसायिक CS पूर्ण केलेले असावे.
अधिक प्राधान्य : मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून CA / CFA / CMA / रिस्क मॅनेजमेंट / फायनान्स
मुख्य व्यवस्थापक मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून IT / कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग मध्ये 50% गुणांसह पदव्यूत्तर पदवी / पदवी
अधिक प्राधान्य : डेटा सायन्स / डेटा ऍनालिटिक्स आणि MBA / डिप्लोमा प्रमाणपत्रे

मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.A. इकॉनॉमिक्स / M.Phil / PhD
(सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरातीची PDF वाचा)
अर्थशास्त्रज्ञ मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इकॉनॉमिक्स विषयात % गुणांसह पदव्युत्तर पदवी
मेल प्रशासक मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.Tech / B.E)
उत्पादन समर्थन प्रशासक मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.Tech / B.E)
मुख्य डिजिटल अधिकारी मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इंजिनिअरिंग पदवी (B.Tech / B.E) / कॉम्पुटर सायन्स मध्ये MCA / MBA
मुख्य जोखीम अधिकारी मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इंजिनिअरिंग पदवी (B.Tech / B.E) / कॉम्पुटर सायन्स मध्ये MCA / MBA
नोंद : सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • अराखीव / OBC / EWS : 1180/- रुपये
  • SC / ST / PwED : 118/- रुपये

नोकरीचे ठिकाण: पुणे

वयोमर्यादा :

  • अधिकारी (स्केल II आणि III ) : वय 25 ते 35 वर्षे पर्यंत
  • एजीएम : वय 45 वर्षे पर्यंत
  • मुख्य व्यवस्थापक : वय 40 वर्षे पर्यंत
  • अर्थशास्त्रज्ञ : वय 25 ते 38 वर्षे पर्यंत
  • मेल प्रशासक : वय 25 ते 35 वर्षे पर्यंत
  • उत्पादन समर्थन प्रशासक : वय 25 ते 35 वर्षे पर्यंत
  • मुख्य डिजिटल अधिकारी : वय 35 ते 55 वर्षे पर्यंत
  • मुख्य जोखीम अधिकारी : वय 40 ते 60 वर्षे पर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जुलै 2023

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF 1 पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF 2 पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF 3 पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती

Bank of Maharashtra Bharti 2023 : Bank of Maharashtra is recruiting for various posts. IBPS is recruiting for 416 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 25 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Bank of Maharashtra Recruitment 2023

Total Posts : 416

Post Name & Educational Qualification: Please read official PDF given below for more information

Age Limit : Different for various posts, please read official PDF given below

Application Mode : Online

Job Location: Pune

Last Date Of Application : 25 July 2023

How to apply for Bank of Maharashtra Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 25 July 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification 1 PDF 👉 Click Here

Notification 2 PDF 👉 Click Here

Notification 3 PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

Bank of Maharashtra is recruiting for vacant seats of various job posts. Total number of vacancies are 416. Eligible candidates can start applying till the last date 25th July 2023. The official website www.bankofmaharashtra.in For more details about Bank of Maharashtra Recruitment 2023 please go through the official PDF document given & official website. For regular information about job vacancies visit our site www.MahaJobKatta.com

महत्वाच्या भरती :

महापारेषण अंतर्गत 3129 जागांसाठी मेगा भरती; पदवीधर आणि अभियंता उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

NCL पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) अंतर्गत विविध पदांची भरती

BECIL अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती

JNARDDC नागपूर येथे विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

ICMR-राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मुंबई अंतर्गत भरती; लगेच अर्ज करा..!!

एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) येथे 4062 जागांसाठी नवीन भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉