Bank of Maharashtra Recruitment 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध 0195 रिक्त पदांसाठी भरती ; अर्ज करण्याची आज शेवटची संधी..!!

Bank of Maharashtra Bharti 2024

Bank of Maharashtra Recruitment 2024 – बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 195 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Bank of Maharashtra Bharti 2024
Bank of Maharashtra Recruitment 2024

Bank of Maharashtra Recruitment 2024 : Bank of Maharashtra is recruiting for various posts. Offline applications are invited for “Integrated Risk Management, FOREX and Treasury, IT / Digital Banking / CISO / CDO, Other Departments ” Total 195 vacant seats are to be filled. Last date to send applications on the given address is 26 July 2024. Please read the official notification PDF before applying.

MAHA RERA Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Bank of Maharashtra Vacancy 2024

एकूण पदे : 195

पदांचे नाव : एकात्मिक जोखीम व्यवस्थापन , फॉरेक्स आणि ट्रेजरी , आयटी / डिजिटल बँकिंग / सीआयएसओ / सीडीओ , इतर विभाग ( Integrated Risk Management, FOREX and Treasury, IT / Digital Banking / CISO / CDO, Other Departments )

शैक्षणिक पात्रता :

  • शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, (मूळ जाहिरात वाचावी)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : बँक ऑफ महाराष्ट्र , एचआरएम विभाग , मुख्य कार्यालय , “लोकमंगल ” , शिवाजीनगर , पुणे – 411005

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट : bankofmaharashtra.in

How to Apply For Bank of Maharashtra Recruitment 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

महत्वाच्या भरती :