BARC Mumbai Bharti 2024 : BARC मुंबई येथे नोकरीची संधी ; नवीन भरती जाहिरात प्रकशित, बघा पूर्ण माहिती..!!

BARC Mumbai Recruitment

BARC Mumbai Bharti 2024 – BARC मुंबई अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 22 रिक्त जागांसाठी भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. BARC च्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17, 18 डिसेंबर 2024 आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

BARC Bharti : Bhabha Atomic Research Center (BARC) is recruiting for ‘Intensivist, General Physician, Ophthalmologists, Gastroenterologist, Neonatologist, Radiologist, Pathology Technologist, Physiotherapist ‘ posts. candidates can apply offline. Last date to apply is 17, 18 December 2024.

BARC Mumbai Vacancy 2024

पदांचे नाव : इंटेन्सिव्हिस्ट , जनरल फिजिशियन , नेत्ररोगतज्ज्ञ , गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट , नवजात रोग विशेषज्ञ , रेडिओलॉजिस्ट , पॅथॉलॉजिस्ट टेक्नॉलॉजिस्ट , फिजिओथेरपिस्ट (Intensivist, General Physician, Ophthalmologists, Gastroenterologist, Neonatologist, Radiologist, Pathology Technologist, Physiotherapist)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD / DNB किंवा PGDMLT / DMLT / फिजिओथेरपी आणि इतर शैक्षणिक पात्रता (खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये सविस्तर माहिती वाचा.)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद धाराशिव

वेतन : 22,000/- ते 91,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण : धाराशिव (महाराष्ट्र)

मुलाखतीची तारीख : 17, 18 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : goaulbservice.gov.in

How to Apply for BARC Mumbai Bharti 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची / मुलाखतीची तारीख 17, 18 डिसेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


हे ही वाचा :