BECIL Bharti 2023
BECIL Bharti 2023 – ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सलटंट इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 129 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सलटंट इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत ‘वैद्यकीय अधिकारी , स्टाफ नर्स , लॅब टेक्निशियन , वॉर्ड अटेंडंट , रेडिओलॉजी टेक्निशियन , फार्मसिस्ट , ड्रेसर , पंचकर्म तंत्रज्ञ , ओटी असिस्टंट , गार्डनर , एमटीएस , ड्रायवर , योग थेरपिस्ट , फिजिओथेरपिस्ट , डेटा एंट्री ऑपरेशन , आयटी असिस्टंट , पंचकर्म बायो अटेंडंट , लॅब अटेंडेंट , वैद्यकीय अभियंता , जनसंपर्क अधिकारी , डीनचे वैयक्तिक सचिव , सहायक ग्रंथालय अधिकारी , संग्रहालय किपर आणि ऑप्टोमेट्रीस्ट ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. BESIL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 129 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2023 आहे. https://becilregistration.in/ या संकेतस्थळावर 19 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
BECIL भरती 2023
एकूण पदे : 129
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) | 12 |
स्टाफ नर्स (Staff Nurse) | 20 |
लॅब टेक्निशियन (Lab Technician) | 01 |
वॉर्ड अटेंडंट (Ward Attendant) | 16 |
रेडिओलॉजी टेक्निशियन (Radiology Technician) | 01 |
फार्मसिस्ट (Pharmacist) | 01 |
ड्रेसर (Dresser) | 01 |
पंचकर्म तंत्रज्ञ (Panchakarma Technician) | 10 |
ओटी असिस्टंट (OT Assistant) | 01 |
गार्डनर (Gardner) | 02 |
एमटीएस (MTS – Multi Tasking Staff) | 20 |
ड्रायवर (Driver) | 01 |
योग थेरपिस्ट (Yoga Therapist) | 01 |
फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) | 01 |
डेटा एंट्री ऑपरेशन (Data Entry Operation) | 10 |
आयटी असिस्टंट (IT Assistant) | 02 |
पंचकर्म बायो अटेंडंट (Panchakarma Bio Attendant) | 10 |
लॅब अटेंडेंट (Lab Attendant) | 10 |
वैद्यकीय अभियंता (Bio Medical Engineer) | 01 |
जनसंपर्क अधिकारी (Public Relation Officer) | 01 |
डीनचे वैयक्तिक सचिव (Personal Secretary to Dean) | 01 |
सहायक ग्रंथालय अधिकारी (Assistant Library Officer) | 02 |
संग्रहालय किपर ( Museum Keeper) | 02 |
ऑप्टोमेट्रीस्ट (Optometrist) | 02 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) | MD / MS (Ayu) with clinical Experience |
स्टाफ नर्स (Staff Nurse) | B. Sc. (Hons) in Nursing / Regular Course in B. Sc. Nursing (4 years) / B. Sc. Nursing (Ayurveda) from a recognized University |
लॅब टेक्निशियन (Lab Technician) | (1) Science Graduate from any recognized University (2) 10 + 2 with Diploma in Medical Laboratory from a recognized Institute / University + 04 years of experience (3) B. Sc. (MLT) Degree with one year experience in the relevant field |
वॉर्ड अटेंडंट (Ward Attendant) | 12th Pass from any recognized board + 01 year working experience in a reputed Hospital or Nursing Home |
रेडिओलॉजी टेक्निशियन (Radiology Technician) | 10 + 2 OR Equivalent qualification from recognized board with Science |
फार्मसिस्ट (Pharmacist) | B. Pharma (Ayu) with )3 years of professional experience in a reputed Hospital / Nursing home |
ड्रेसर (Dresser) | 12th pass |
पंचकर्म तंत्रज्ञ (Panchakarma Technician) | 12th pass |
ओटी असिस्टंट (OT Assistant) | 10 + 2 in Science from any recognized board + Diploma in OT Assistant + 03 years experience |
गार्डनर (Gardner) | Matriculation OR its Equivalent |
एमटीएस (MTS – Multi Tasking Staff) | 12th Passed |
ड्रायवर (Driver) | Matriculation OR its Equivalent |
योग थेरपिस्ट (Yoga Therapist) | A full time regular PG Degree in Yoga (M.A) (Yoga) |
फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) | MPT Degree from a recognized University |
डेटा एंट्री ऑपरेशन (Data Entry Operation) | Degree in any subject from a recognized University |
आयटी असिस्टंट (IT Assistant) | B.E / B. Tech. in IT from a recognized University |
पंचकर्म बायो अटेंडंट (Panchakarma Bio Attendant) | 12th Passed |
लॅब अटेंडेंट (Lab Attendant) | 12th Passed |
वैद्यकीय अभियंता (Bio Medical Engineer) | B.E / B. Tech. in IT from a recognized University |
जनसंपर्क अधिकारी (Public Relation Officer) | Degree in any subject from a recognized University |
डीनचे वैयक्तिक सचिव (Personal Secretary to Dean) | Degree in any subject from a recognized University |
सहायक ग्रंथालय अधिकारी (Assistant Library Officer) | M. Lib from a recognized University |
संग्रहालय किपर ( Museum Keeper) | Degree in any subject from a recognized University |
ऑप्टोमेट्रीस्ट (Optometrist) | 12th Passed |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण : मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट : www.becil.com
BECIL भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
BECIL Bharti 2023 : Broadcast Engineering Consultant India Limited (BECIL) is recruiting for various job posts. BECIL is recruiting for 129 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 19th October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by BECIL. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by BECIL while applying.
BECIL Recruitment 2023
Total Posts : 129
Post Name & Educational Qualification:
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online
Job Location : Mumbai
Last Date To Apply : 19 October 2023
Official Website : www.becil.com
BECIL Vacancy 2023
Broadcast Engineering Consultant India Limited (BECIL) is recruiting for various posts. 129 vacant seats going to be filled by BECIL. Last date to apply is 19th October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.becil.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
How to apply for BECIL Bharti 2023
- Application is to be done online from the official website.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 19th October 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
नॅशनल सीड कॉर्पोरेशन (NSC) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु
भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु..!!
आयकर विभागात 10 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु ..!!
कर्मचारी राज्य वीमा कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु
मनरेगा अंतर्गत भरती ; रत्नागिरी येथे 8 वी आणि 10 वी पास उत्तीर्णांना संधी
राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था, पुणे येथे रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु
महापारेषण मध्ये 592 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु
धुळे जिल्ह्यात ‘या’ तालुक्यात कोतवाल पदांची भरती ; 4 थी पास उमेदवारांना संधी
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) अंतर्गत 80 जागांची
OLD RECRUITMENT :
BECIL Bharti 2023
BECIL Bharti 2023 – ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत विविध पदांच्या भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 16 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (BECIL) भरती 2023
एकूण पदे : 16
पदाचे नाव : ई- टेंडरिंग प्रोफेशनल आणि फायनान्स फॅसिलिटेशन प्रोफेशनल
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वेतन श्रेणी |
---|---|---|
ई- टेंडरिंग प्रोफेशनल | B.E. / B.Tech किंवा ई -टेंडरिंग, GeM आणि इंटरनेट संबंधित तंत्रज्ञान च्या ज्ञानासह MBA. | दरमहा 50,000/- रुपये |
फायनान्स फॅसिलिटेशन प्रोफेशनल | MSME क्षेत्रातील बँकांच्या ज्ञानासह MBA / ICWA / B.Com | दरमहा 50,000/- रुपये |
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वयोमर्यादा : वय 50 वर्षांपर्यंत
निवड प्रक्रिया : मुलाखत
नोकरीचे ठिकाण : मुंबई, सिंधुदूर्ग, पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जुलै 2023
ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (BECIL) भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 12 जुलै 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
- या पदांसंदर्भातील भविष्यातील सर्व सूचना ह्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट पहाणे गरजेचे आहे.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती
BECIL Bharti 2023 : Broadcast Engineering Consultant India Limited (BECIL) is recruiting for various job posts. BECIL is recruiting for 16 vacant seat. Eligible aspirants can apply online. The application process is online. As mentioned in the official notification the Last date 12 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
BECIL Recruitment 2023
Total Posts : 16
Post Names & Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
---|---|
E-Tendering Professional | B.E. / B.Tech OR MBA with the knowledge of E-Tendering. GeM and related internet technologies. |
Finance Facilitation Professional | MBA / ICWA / B.Com with knowledge of Banks for MSME Sector. |
Application Mode : Online
Pay Scale : Rs. 50,000/- Per Month
Selection Procedure : Interview
Job Location : Mumbai, Sindhudurg, Pune
Last Date Of Application : 12 July 2023
How to apply for BECIL Bharti 2023
- Application is to be done online from the official website.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- Last date to apply is 12 July 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती अपडेट्स :
भारतीय रिजर्व बँकेत नवीन विविध पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!
MUHS नाशिक येथे रिक्त पदांची भरती; मुलाखतीद्वारे निवड..!!
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!
राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर येथे रिक्त पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!!
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ येथे विविध रिक्त पदांची 125 जागांसाठी भरती; लगेच अर्ज करा..!!
AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 60 रिक्त पदांची भरती