BEL Bharti 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ‘या’ पदासाठी भरती ; दरमहा 40,000 पेक्षा जास्त असेल वेतन..!!

BEL Recruitment 2024

BEL Bharti 2024 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये ‘ प्रोजेक्ट इंजिनिअर – I (Project Engineer – I) ‘ पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. BEL अंतर्गत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 20 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2024 आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Bharat Electronics Limited Bharti : Bharat Electronics Limited (BEL) is recruiting for 20 posts. Project Engineer-I posts to be filled by BEL. Last date to apply online is 12 December 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given above.

BEL Vacancy 2024

एकूण पदे : 20

पदांचे नाव : प्रोजेक्ट इंजिनिअर – I (Project Engineer – I)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून इंजिनिअरिंग पदवी (B.E. / B. Tech. / B. Sc.) (Mechanical / Electronics)

Candidates should have completed fulltime B.E / B. Tech / B. Sc Engineering (4 year course) in Mechanical / Electronics / Electronics & Communication/ Electronics & Telecommunications/Communication/ Telecommunication from a recognized institute/university.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी : 472/- रुपये (SC / ST : फी नाही)

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे

वेतनश्रेणी : 40,000/- ते 55,000/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : bel-india.in

How to Apply for BEL Bharti 2024

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (Google Form)
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.
BMC Clerk Recruitment 2024

अधिकृत नोटिफिकेशन PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


महत्वाच्या भरती :