BEL Pune Bharti 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु..!!

BEL Pune Bharti 2023

BEL Pune Bharti 2023 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पुणे अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 232 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


BEL Pune Bharti 2023
BEL Pune Bharti 2023

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत ‘प्रोबेशनरी इंजिनिअर ‘ , ‘ प्रोबेशनरी ऑफिसर ‘ आणि ‘प्रोबेशनरी अकाऊंट्स ऑफिसर ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. BEL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 232 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2023 आहे. https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/84142/Index.html या संकेतस्थळावर 28 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. भरती 2023

एकूण पदे : 232

पदांचे नाव :

पदाचे नाववेतन श्रेणीपद संख्या
प्रोबेशनरी इंजिनिअरदरमहा 40,000/- ते 1,40,000/- रुपये205
प्रोबेशनरी ऑफिसरदरमहा 40,000/- ते 1,40,000/- रुपये12
प्रोबेशनरी अकाउंट्स ऑफिसरदरमहा 40,000/- ते 1,40,000/- रुपये15
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रोबेशनरी इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठातुन इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग / कॉम्पुटर सायन्स / कॉम्पुटर इंजिनिअरिंग / मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयात पदवी (B.E / B. Tech. / B. Sc.)
प्रोबेशनरी ऑफिसरमान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA / MSW / पोस्ट ग्रॅजुएशन डिप्लोमा (दोन वर्षे) मानव संसाधन (MBA HR) / औद्योगिक संबंध / कार्मिक व्यवस्थापन
प्रोबेशनरी अकाउंट्स ऑफिसरमान्यताप्राप्त इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया मधून CA / CMA फायनल

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • अराखीव प्रवर्ग (Gen / OBC ) : 1000/- रुपये
  • राखीव प्रवर्ग (SC / ST / ESM / PwBD) : फी नाही

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा : 85% गुण आणि मुलाखत : 15% गुण

वयोमर्यादा : 25 ते 30 वर्षे

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : bel-india.in

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

BEL Pune Bharti 2023 : Bharat Electronics Limited Pune is recruiting for various job posts. Bharat Electronics is recruiting for 232 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 28th October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by BEL. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by BEL while applying.

BEL Jobs Vacancy 2023

Total Posts : 232

Post Name :

Post NameSalaryNo. of Vacancy
Probationary EngineerRs. 40,000 – 1,40,000/-205
Probationary OfficerRs. 40,000 – 1,40,000/-12
Probationary Accounts OfficerRs. 40,000 – 1,40,000/-15

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Probationary EngineerBachelor’s Degree in Electronics Engineering / Electronics and Telecommunication Engineering/ Mechanical / Computer Science / Computer Engineering (B.E. / B. Tech. / B. Sc.) from a recognized University
Probationary OfficerMaster’s Degree in Business Administration (MBA) / MSW / MBA HR from a recognized University
Probationary Accounts OfficerCA / CMA Final from The Institute of Chartered Accountant of India

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Application Fee :

  • General / OBC : Rs. 1000/-
  • SC / ST / PwBD / ESM : NO FEE

Job Location : Pune

Age Limit : 25 to 30

Selection Process : Written Examination : 85% and Interview : 15%

Last Date To Apply : 28th October 2023

Official Website : bel-india.in

Bharat Electronics Career Vacancy 2023

Bharat Electronics Limited (BEL) is recruiting for various job posts. 232 vacant seats going to be filled by BEL. Last date to apply is 28th October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is bel-india.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for BEL Pune Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 28th October 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत नवीन 74 रिक्त पदांची भरती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यात 666 पोलीस पाटील पदाची भरती

भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती

रत्नागिरी येथे उपविभागीय अधिकारी कार्यालया अंतर्गत कोतवाल पदाची भरती ; ‘या’ तालुक्यांमधील रिक्त पदे भरणार

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 332 नवीन रिक्त पदांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉