Bhandara DCC Bank Bharti 2024 : जिल्हा मध्यवर्ती बँकेत 10वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 0118 रिक्त जागा..!!

Bhandara DCC Bank Recruitment 2024

Bhandara DCC Bank Bharti 2024 – भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (DCC Bank) येथे विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 118 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Bhandara DCC Bank Bharti 2024
Bhandara DCC Bank Bharti 2024

Bhandara DCC Bank Bharti 2024 : Bhandara District Central Co-Op Bank is recruiting for ‘Clerk and Peon’ posts. There are total 118 vacant seats. Online applications are invited by the Bhandara DCC bank , last date to apply online is 02 August 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

DCC Bank Recruitment 2024

एकूण पदे : 118

पदांचे नाव : लिपिक आणि शिपाई (Clerk & Peon)

  • लिपिक (Clerk) : 99 जागा
  • शिपाई (Peon) : 19 जागा

शैक्षणिक पात्रता :

  • लिपिक (Clerk) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर + MSCIT प्रमाणपत्र
  • शिपाई (Peon) : मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 10 वी पास.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा :

  • लिपिक (Clerk) : 21 ते 40 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत )
  • शिपाई (Peon) : 18 ते 40 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत)

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग : 885/- रुपये (GST सह )
  • राखीव प्रवर्ग : 767/- रुपये (GST सह )

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : भंडारा आणि इतर महाराष्ट्र (महाराष्ट्र)

परीक्षेची तारीख : लवकरच कळवण्यात येईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : www.bhandaradccb.com

How to Apply For Bhandara DCC Bank Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
MAHAGENCO Koradi Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

हे ही वाचा

alternative text