Bharti Vidyapeeth Pune Bharti 2023 : भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती

Bharti Vidyapeeth Pune Bharti 2023

Bharti Vidyapeeth Pune Bharti 2023 – भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 29 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Bharti Vidyapeeth Pune Bharti 2023
Bharti Vidyapeeth Pune Bharti 2023

भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत ‘असिस्टंट प्रोफेसर ‘ , ‘ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी ‘ , ‘ टेक्निकल मॅनेजर ‘ , ‘ टेक्निकल असोसिएट ‘ , ‘ टेक्निकल असिस्टंट ‘ , ‘ टेली कॉलर कम काउन्सेलर ‘ आणि ‘ग्राफिक डिझायनर ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 29 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2023 आहे. http://bvp.bharatividyapeeth.edu/index.php या संकेतस्थळावर 5ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

भारती विद्यापीठ पुणे भरती 2023

एकूण पदे : 29

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
असिस्टंट प्रोफेसर12
ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी01
टेक्निकल मॅनेजर02
टेक्निकल असोसिएट्स01
टेक्निकल असिस्टंट02
टेली कॉलर्स कम काउन्सेलर10
ग्राफिक डिझायनर01
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट प्रोफेसरमान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन किंवा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री) आणि Ph.D. + दोन वर्षे संबंधित अनुभव (प्राधान्य)
ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारीमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात Ph.D. आणि प्रथम श्रेणी सह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
टेक्निकल मॅनेजरमान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्पुटर सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी (M.Tech)
टेक्निकल असोसिएट्समान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / कॉम्पुटर सायन्स / MCA विषयात पदवी / पदव्युत्तर पदवी (B.Tech / M.Tech)
टेक्निकल असिस्टंटमान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इंस्ट्रुमेंटेशन विषयात पदवी (B.E / B.Tech)
टेली कॉलर्स कम काउन्सेलरमान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी
ग्राफिक डिझायनरमान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी आणि ग्राफिक डिझाइनिंग मध्ये डिप्लोमा

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : http://bvp.bharatividyapeeth.edu/index.php

भारती विद्यापीठ पुणे भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Bharti Vidyapeeth Pune Bharti 2023 : Bharti University Pune is recruiting for various job posts. Bharti University is recruiting for 29 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 05 October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by Bharti University. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by Bharti University while applying.

Bharti Vidyapeeth Pune Recruitment 2023

Total Posts : 29

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Assistant Professor12
Training and Placement Officer01
Technical Manager02
Technical Associates01
Technical Assistant02
Tele Callers Cum Counselor10
Graphic Designer01

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Assistant ProfessorFirst class in Master’s Degree and Ph.D in Business Administration or equivalent education from a recognized University and two year’s relevant experience is desirable
Training and Placement OfficerPh.D. degree in the relevant field and first class or equivalent at either Bachelor’s or Master’s level in the relevant field from a recognized University
Technical ManagerM.Tech. in Information Technology or Computer Science from a recognized University
Technical AssociatesB.Tech. / M. Tech. in Information Technology or Computer / MCA from a recognized University
Technical AssistantB.Tech. / M. Tech. in Information Technology or Computer / MCA from a recognized University
Tele Callers Cum CounselorGraduate in any stream from a recognized University
Graphic DesignerGraduate in any stream from a recognized University and Diploma in Graphics Design

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Job Location : Pune

Last Date To Apply : 5 October 2023

Bharti Vidyapeeth Pune Vacancy 2023

Bharti University Pune is recruiting for “Assistant Professor” , ” Training and Placement Officer” , ” Technical Manager” , ” Technical Associates” , ” Technical Assistant ” ,” Tele Callers cum Counselor” and ” Graphic Designer” posts. 29 vacant seats going to be filled by Bharti University. Last date to apply is 09 October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is http://bvp.bharatividyapeeth.edu/index.php For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

Bharti Vidyapeeth Bharti Pune 2023

How to apply for Bharti Vidyapeeth Pune Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 09 October 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

ONGC अंतर्गत 445 नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरु ; ऑनलाइन अर्ज करा !

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती

उत्तर पश्चिम रेल्वेत 54 नवीन रिक्त पदांची भरती

स्टाफ सिलेक्शन अंतर्गत 7547 जागांसाठी महिला व पुरुष उमेदवारांची भरती ; 12 वी पास उमेदवारांना संधी

मध्य रेल्वे अंतर्गत 2483 जागांची मेगा भरती