BIS Bharti 2024 : भारतीय मानक ब्युरो मध्ये विविध पदांच्या 0345 रिक्त जागांसाठी भरती ; नोकरीची उत्तम संधी , लगेच पाठवा अर्ज..!!

Bureau of India Recruitment 2024

BIS Bharti 2024 – सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे , भारतीय मानक ब्युरो मध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे. ‘गट A, B & C ‘ पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 345 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 09 सप्टेंबर 2024 पासून झाले असून , ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.

या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

BIS Bharti 2024 : Bureau of Indian Standards (BIS) is recruiting for ‘Group A, B, C (Assistant Director, Personal Assistant, Assistant Section Officer (ASO), Assistant (CAD), Stenographer, Sr. Secretariat Assistant, Jr. Secretariat Assistant, Technical Assistant (Lab), Sr. Technician & Technician)’ posts. Total number of vacancies are 345. Online applications are invited by BIS and selection process for this post is through Exam. Last date to apply online is 30 September 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.

BIS Vacancy 2024

एकूण पदे : 345

पदांचे नाव : गट A, B & C (सहाय्यक संचालक, वैयक्तिक सहाय्यक, सहाय्यक विभाग अधिकारी (ASO), सहाय्यक (CAD), लघुलेखक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक (लॅब), वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ )

Group A, B, C (Assistant Director, Personal Assistant, Assistant Section Officer (ASO), Assistant (CAD), Stenographer, Sr. Secretariat Assistant, Jr. Secretariat Assistant, Technical Assistant (Lab), Sr. Technician & Technician)

  • सहाय्यक संचालक : 03 जागा
  • वैयक्तिक सहाय्यक : 27 जागा
  • सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) : 43 जागा
  • सहाय्यक (CAD) : 01 जागा
  • लघुलेखक : 19 जागा
  • वरिष्ठ सचिवालय सहाय्यक : 128 जागा
  • कनिष्ठ सचिवालय सहाय्यक : 78 जागा
  • तांत्रिक सहाय्यक (लॅब) : 27 जागा
  • वरिष्ठ तंत्रज्ञ : 18 जागा
  • तंत्रज्ञ : 01 जागा

शैक्षणिक पात्रता :

  • सहाय्यक संचालक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएट)
  • वैयक्तिक सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
  • सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
  • सहाय्यक (CAD) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
  • लघुलेखक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
  • वरिष्ठ सचिवालय सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
  • कनिष्ठ सचिवालय सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
  • तांत्रिक सहाय्यक (लॅब) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा
  • वरिष्ठ तंत्रज्ञ : मान्यताप्राप्त विद्यापीठातून ITI
  • तंत्रज्ञ : मान्यताप्राप्त विद्यापीठातून ITI

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत

अर्ज फी : 500/- रुपये (SC / ST : फी नाही )

वेतन श्रेणी : 25,500/- ते 1,12,400/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 09 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : www.bis.gov.in

How to Apply For BIS Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
MAHAGENCO Koradi Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


हे ही वाचा