मुंबई महानगरपालिकेत 01846 जागांची मोठी भरती ; दरमहा 81,100 पर्यंत आहे पगार, लगेच पाठवा ऑनलाईन अर्ज..!!

BMC Clerk Recruitment


सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


BMC Clerk Recruitment : बृहन्मुंबई महानगपालिका येथे ‘ कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम लिपिक (Clerk) ‘ पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1846 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 आहे. पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी आहे. या पदासाठी उमेदवारांची निवड ही सरळसेवा परीक्षेद्वारे होणार आहे.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून माहिती वाचा.

BMC Clerk Recruitment : Brihnmumbai Municipal Corporation is recruiting for 1846 posts. These are the posts are ‘Executive Assistant (Clerk)’. Online applications are starting from 20 August 2024 and the last date to apply is 09 September 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given below.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text