बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘गट क’ पदासाठी सरळसेवा भरती ; 0178 रिक्त जागा, दरमहा 29,200 ते 92,300 पर्यंत असेल पगार..!!

BMC Inspector Bharti

सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


BMC Inspector Bharti : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत पर्मनंट नोकरीची संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कारनिर्धारण व संकलन खात्याच्या आस्थापनेवरील ‘ निरीक्षक गट क ‘ पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0178 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 असणार आहे

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF‘ समोर क्लिक करून माहिती बघून लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता.

BMC Inspector Bharti : Brihan Mumbai Municipal Corporation (BMC) is recruiting for 0178 posts. The vacant seats of ‘Inspector Group-C’ is to be filled by BMC. Last date to apply is 19 October 2024. Candidates must read the notification PDF before applying.