BMC Mumbai Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; लगेच पाठवा अर्ज..!!

BMC Recruitment 2024

BMC Mumbai Recruitment 2024 – बृहन्मुंबई महानगरपालिका , मुंबई अंतर्गत बा.य.ल. नायर धर्मादाय रुग्णालय येथे ‘कार्यकारी सहायक (Executive Assistant)’ पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 30 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

BMC Mumbai Bharti 2024
BMC Mumbai Recruitment 2024

BMC Bharti 2024 : BMC ( Brihanmumbai Municipal Corporation ) is recruiting for ‘Executive Assistant ‘ posts. Total 30 vacant seats to be filled. Last date to apply offline is 09 August 2024. Eligible candidates can apply offline. Please read the official PDF notification given below.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

BMC Mumbai Vacancy 2024

एकूण पदे : 30

पदांचे नाव : कार्यकारी सहायक (Executive Assistant)

शैक्षणिक पात्रता :

  • कार्यकारी सहायक (Executive Assistant) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉमर्स/ सायन्स / कला / कायदा (कोणत्याही एक शाखेतून) मधून पहिल्या प्रयत्नात 45% गुणांसह पदवीधर + MS-CIT प्रमाणपत्र + इंग्लिश आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : 22,000/- रुपये

वयोमर्यादा : 18 ते 33 वर्षे

अर्ज पाठवण्याचा पत्ता : बा.य.ल. नायर धर्मादाय रुग्णालय, आवक जावक विभाग , तळमजला , जी इमारत , मुंबई सेंट्रल मुंबई – 400 008

निवडीचे निकष : प्राप्त झालेल्या अर्जांमधून उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : मुंबई ( महाराष्ट्र )

अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 ऑगस्ट 2024

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : portal.mcgm.gov.in

How to Apply For BMC Mumbai Recruitment 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • संबंधित अर्जाचा नमुना PDF मध्ये दिलेला आहे.
  • अर्जासोबत पासपोर्ट साइज फोटो व सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text