बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; सविस्तर माहिती येथे वाचा.

BMC Vacancy 2024

सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा


अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


BMC Notification 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत क्षयरोग रुग्णालय समूह , शिवडी येथे ‘क्ष – किरण सहाय्यक ‘ पदाच्या पाच जागांसाठी भरती होत आहे. त्यासंबंधी सर्व सविस्तर माहिती वर दिलेल्या PDF मध्ये तुम्ही वाचू शकता. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही इतर महत्वाच्या भरती च्या अपडेट बघू शकता. शैक्षणिक पात्रतेनुसार सर्व उमेदवारांसाठी महत्वाच्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. दररोज नवीन नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता.

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!

टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या

महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मध्ये नोकरीची संधी ; 70 जागांसाठी भरती..!!

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

महानिर्मिती मध्ये विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

मुंबई उच्च न्यायालय येथे 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉