BNCMC Bharti 2023 : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी..!!

BNCMC Bharti 2023

BNCMC Bharti 2023 – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 25 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची आणि मुलाखतीची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

BNCMC Bharti 2023
BNCMC Bharti 2023

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी , प्रसविका आणि फार्मसिस्ट ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. BNCMC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 25 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे. संबंधित पत्त्यावर 12 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

BNCMC भरती 2023

एकूण पदे : 25

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावेतन श्रेणीपदसंख्या
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीMBBS60,000/-01
प्रसविका10 वी पास + ANM प्रमाणपत्र + MS CIT प्रमाणपत्र18,000/-20
फार्मासिस्टडी फार्म / बी. फार्म (D. Farm / B. Farm)17,000/-04

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा : भिवंडी नि. शहर महानगरपालिका , नवीन प्रशासकीय इमारत , सहावा मजला , वैद्यकीय आरोग्य विभाग , ता. भिवंडी जि. ठाणे

नोकरीचे ठिकाण : भिवंडी नि. शहर, ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 28 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : bncmc.gov.in

BNCMC Bharti 2023

How to apply for BNCMC Bharti 2023

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे , दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

BNCMC Bharti 2023 : Bhiwandi Nizampur City Municipal Corporation is recruiting for various job posts. BNCMC is recruiting for 25 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply offline is 12 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This offline recruitment will be conducted by BNCMC. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by BNCMC while applying.

BNCMC Recruitment 2023

Total Posts : 25

Post Name & Educational Qualification:

Name of PostNo. of vacancies
Full Time Medical Officer01
ANM20
Pharmacist04

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Offline

Address : भिवंडी नि. शहर महानगरपालिका , नवीन प्रशासकीय इमारत , सहावा मजला , वैद्यकीय आरोग्य विभाग , ता. भिवंडी जि. ठाणे

Job Location : Bhiwandi, Nizampur City Thane

Application Starting Date : 28 November 2023

Last Date To Apply : 12 December 2023

Official Website : bncmc.gov.in

BNCMC Vacancy 2023

Bhiwandi Municipal Corporation is recruiting for various posts. 25 vacant seats going to be filled by BNCMC. Last date to apply is 12 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is bncmc.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for BNCMC Bharti 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 12 December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग येथे 715 जागांची मोठी भरती ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदांच्या 487 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

पूर्व मध्य रेल्वे मध्ये 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी ; 1832 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु..!!

भारतीय पोस्ट खात्यात 1895+ जागांची मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती ; लाखांमध्ये आहे पगार

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉