मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी ; पगार दरमहा 56,100 ते 01,77,000 रुपये..!!

Bombay High Court Recruitment

सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अर्ज नमुना 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Bombay High Court Recruitment – मुंबई उच्च न्यायालय (BHC) अंतर्गत मॅरेज कौन्सिलर (Marriage Counsellor) या पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 31 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2024 आहे. वर दिलेल्या PDF मध्ये सविस्तर माहिती वाचा.

Bombay High Court Recruitment : Bombay High Court is recruiting for Marriage Counsellor job posts. BHC is recruiting for 31 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply offline is 01 August 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying.

हे ही वाचा :

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉