बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; दरमहा 15,500 ते 60,000 पर्यंत आहे पगार..!!

MahaJobKatta
1 Min Read
Brihanmumbai Municipal Corporation Bharti

सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Brihanmumbai Municipal Corporation Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC ) अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय येथे ‘वैद्यकीय अधिकारी , स्टाफ नर्स , सहाय्यक कर्मचारी (परिचर) , स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक’ पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 05 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

वर दिलेल्या ‘सविस्तर माहिती PDF’ समोर क्लिक करून सविस्तर माहिती वाचा.

Share This Article