Cabinet Secretariat Bharti 2023 : कॅबिनेट सचिवालयात नोकरीची संधी ; 125 जागांसाठी भरती

Cabinet Secretariat Bharti 2023

Cabinet Secretariat Bharti 2023 – कॅबिनेट सचिवालय अंतर्गत ‘उपक्षेत्र अधिकारी ‘ पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 125 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Cabinet Secretariat Bharti 2023
Cabinet Secretariat Bharti 2023

कॅबिनेट सचिवालय अंतर्गत ‘उपक्षेत्र अधिकारी ‘ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण 125 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्यास अंतिम तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे.या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

कॅबिनेट सचिवालय भरती 2023

एकूण पदे : 125

पदांचे नाव :

पदांचे नावपद संख्या
उपक्षेत्र अधिकारी125

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी (B.E. / B. Tech) किंवा तंत्रज्ञानातील पदवी किंवा सायन्स / तांत्रिक (Technical) विषयातील पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोस्ट बॅग नंबर 001, लोधी रोड , मुख्य पोस्ट ऑफिस , नवी दिल्ली – 110003

परीक्षा शुल्क : फी नाही

वयोमर्यादा : वय 30 वर्षांपर्यंत (OBC : 33 , SC / ST : 35)

वेतन श्रेणी : दरमहा 90,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : cabsec.gov.in

कॅबिनेट सचिवालय भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • जाहिरातीतील पदसंख्येत बदल करण्याचा अथवा जाहिरात रद्द करण्याचा अधिकार संबंधित कार्यालयाकडे असेल.
  • अर्जाच्या नमुन्यासह आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अर्ज नमुना PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Cabinet Secretariat Bharti 2023 : Cabinet Secretariat is recruiting for Deputy Field Officers posts. Secretariat is recruiting for 125 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply 06 November 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Cabinet Secretariat Recruitment 2023

Total Posts : 125

Post Name : Deputy Field Officers

Educational Qualification: Engineering OR Technical Degree from a recognized University OR Any Science Degree + GATE

Application Mode : Offline

Address : Post Bag No. 001, Lodhi Road Head Post Office, New Delhi – 110003

Age Limit : Age 30 years (OBC : 03 years age relaxation , SC / ST : 05 years age relaxation)

Exam fee: No FEE

Job Location : All India

Last Date Of Application : 06 November 2023

Official Website : cabsec.gov.in

How to apply for Cabinet Secretariat Bharti 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 06 November 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Application Form PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

Cabinet Secretariat is recruiting for vacant seats of ‘Deputy Field Officer’ job posts. Total number of vacancies are 125. Eligible candidates can start applying till the last date 06th November 2023. The official website is cabsec.gov.in For more details about Cabinet Secretariat Recruitment 2023 please go through the official PDF document given & official website. For regular updates visit our website www.MahaJobKatta.com

महत्वाच्या भरती :

SAMEER मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; असा करा अर्ज !

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 95 नवीन रिक्त पदांची भरती

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 68 जागांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान ; धाराशिव (उस्मानाबाद) येथे भरती

नॅशनल सीड कॉर्पोरेशन (NSC) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु..!!

आयकर विभागात 10 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु ..!!

कर्मचारी राज्य वीमा कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

मनरेगा अंतर्गत भरती ; रत्नागिरी येथे 8 वी आणि 10 वी पास उत्तीर्णांना संधी

राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था, पुणे येथे रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

महापारेषण मध्ये 592 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

धुळे जिल्ह्यात ‘या’ तालुक्यांत पोलीस पाटील पदाच्या 129 जागांसाठी भरती

alternative text