CDAC Bharti 2023 : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत विविध पदांच्या 159 जागांसाठी भरती ; पूर्ण माहिती बघा

CDAC Bharti 2023

CDAC Bharti 2023 – प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 159 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

CDAC Bharti 2023
CDAC Bharti 2023

प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) अंतर्गत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक , तांत्रिक सहाय्यक , वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (सिस्टीम प्रशासक / नेटवर्क प्रशासक ) , प्रशासन कार्यकारी , वरिष्ठ सहाय्यक , सहाय्य्क , प्रकल्प अभियंता , वरिष्ठ प्रकल्प अभियंता , प्रकल्प अधिकारी , प्रकल्प समर्थन कर्मचारी , सहाय्यक / व्हिजिटिंग फॅकल्टी / अर्धवेळ प्रशिक्षक या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. CDAC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 159 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2023 आहे. https://www.cdac.in/index.aspx?id=ca_ADVT_CDAC_Bengaluru_October_2023 या संकेतस्थळावर 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

CDAC भरती 2023

एकूण पदे : 159

पदांचे नाव :

पद क्रमांक ट्रेडचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
01वरिष्ठ तांत्रिक सहाय्य्क (VAPT) / ElectricianComputer Application Engineering Diploma OR Science / Electronics / IT Computer Application Engineering Degree + 06 Years Experience OR Graduate + DOEACC ‘B’ Level + 02 Years Experience01
02तांत्रिक सहाय्यक / ElectronicComputer Application Engineering Diploma OR Science / Electronics / IT Computer Application Engineering Degree + 06 Years Experience OR Graduate + DOEACC ‘B’ Level + 02 Years Experience01
03वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक / Mechanic FitterComputer Application Engineering Diploma OR Science / Electronics / IT Computer Application Engineering Degree + 06 Years Experience OR Graduate + DOEACC ‘B’ Level + 02 Years Experience01
04वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (सिस्टीम प्रशासक) /
Lift & Escalator Mechanic
Computer Application Engineering Diploma OR Science / Electronics / IT Computer Application Engineering Degree + 06 Years Experience OR Graduate + DOEACC ‘B’ Level + 02 Years Experience01
05प्रशासन कार्यकारी /
Mechanic (Fridge & AC)
(1) Graduate OR Post Graduate with minimum 50% Marks

(2) 14/12 Years Work Experience
04
06वरिष्ठ सहाय्यक (1) Graduate (2) 11 Years Experience01
07सहाय्यक (1) Graduate (2) 07 Years Experience01
08प्रकल्प अभियंता (1) B. E. / B. Tech / MCA OR Science / Computer Application Master’s Degree OR M. Tech OR PhD

(2) 0 to 04 years work experience
90
09वरिष्ठ प्रकल्प अभियंता (1) B. E. / B. Tech / MCA OR Science / Computer Application Master’s Degree OR M. Tech OR PhD

(2) 03 to 07 years work experience
25
10प्रकल्प व्यवस्थापक (1) B. E. / B. Tech / MCA OR Science / Computer Application Master’s Degree OR M. Tech OR PhD

(2) 09 to 15 years work experience
02
11प्रकल्प अधिकारी (1) MBA / Masters’ Degree (Business Management / Business Admin / Marketing / IT

(2) 03 years work experience
02
12प्रकल्प समर्थन कर्मचारी Graduate with 50% marks + 03 years work experience OR MBA (HR) with minimum 50% Marks08
13सहाय्यक / व्हिजिटिंग फॅकल्टी / अर्धवेळ प्रशिक्षक (1) B. E. / B. Tech / MCA OR Science / Computer Application Master’s Degree OR M. Tech OR PhD

(2) 02 to 06 years work experience
22
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

फी : पद क्रमांक 01 ते 07 ( 08 ते 13 फी नाही )

  • अराखीव प्रवर्ग / OBC : 590/- रुपये
  • राखीव प्रवर्ग (SC / ST) : फी नाही

नोकरीचे ठिकाण : बंगळुरू

अर्ज करण्याची सुरुवात : 28 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.cdac.in

How to apply for CDAC Bharti 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://www.cdac.in/index.aspx?id=ca_ADVT_CDAC_Bengaluru_October_2023 या वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे. (दिनांक 28 ऑक्टोबर 2023 पासून लिंक सुरु होईल)
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

CDAC Bharti 2023 : Center for Development of Advanced Computing (CDAC) is recruiting for various posts. CDAC is recruiting for 159 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 17 November 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by CDAC. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by CDAC while applying.

CDAC Jobs Vacancy 2023

Total Posts : 159

Post Name & Educational Qualification:

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Fee :

  • Open / OBC : Rs. 500/-
  • SC / ST : NO FEE

Job Location : Bengaluru

Application Start Date : 28 October 2023

Last Date To Apply : 17 November 2023

Official Website : www.cdac.in

CDAC Bharti 2023

CDAC Career Vacancy 2023

Center for Development of Advanced Computing (CDAC) is recruiting for various job posts. 159 vacant seats going to be filled by CDAC. Last date to apply is 17th November 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.cdac.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

CDAC Bharti 2023

How to apply for CDAC Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 17 November 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.
CDAC Bharti 2023

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांची मोठी भरती..!!

असम रायफल्स मध्ये 161 जागांसाठी नवीन भरती जाहीर ; 10 वी पास उमेदवारांना

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची उत्तम संधी ; तब्बल 1720 जागांची भरती..!!

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 215 जागांसाठी भरती

भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘या’ पदासाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती

AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 436 रिक्त पदांची भरती

पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!

राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; ITI ते पदवीधर उत्तीर्णांना संधी

भारतीय निर्यात आयात बँक येथे ‘या’ रिक्त पदासाठी भरती ; बँकेत नोकरीची सुवर्णसंधी..!!

चलन नोट प्रेस नाशिक येथे 117 जागांसाठी भरती ; ITI ते पदवीधर उमेदवारांना संधी..!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉