CISF Recruitment 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात तब्बल 1130 रिक्त जागांसाठी मोठी भरती ; लगेच पाठवा अर्ज..!!
CISF Bharti 2024 CISF Recruitment 2024 – सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे , स्पर्धा परीक्षांची आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी , केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल / फायर (पुरुष) पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1130 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत … Read more