Central Railway TGT Recruitment 2024 : मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड, बघा सविस्तर माहिती..!!

Central Railway Mumbai Bharti 2024

Central Railway TGT Recruitment 2024 – मध्य रेल्वे (Central Railway) अंतर्गत सेकंडरी स्कूल (ईएम) व ज्युनिअर कॉलेज कल्याण येथे विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 16 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे निवड ही थेट मुलाखतीने होणार आहे. मुलाखतीची तारीख 07, 08 , 09 मे 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

मध्य रेल्वे (Central Railway) अंतर्गत सेकंडरी स्कूल (ईएम) व ज्युनिअर कॉलेज कल्याण येथे ‘ PGT , TGT आणि प्राथमिक शिक्षक ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Central Railway अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 16 जागांसाठी निवड ही थेट मुलाखतीने होणार आहे. मुलाखतीची तारीख 07, 08 , 09 मे 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

MAHA RERA Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Central Railway TGT Vacancy 2024

एकूण पदे : 16

पदांचे नाव : PGT , TGT आणि प्राथमिक शिक्षक

शैक्षणिक पात्रता :

  • PGT (Post Graduate Teacher) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून MA (English Literature / Economics ) B. Ed. / MSc (Chemistry / Biology) B. Ed. / M. Com. B. Ed.
  • TGT (Trained Graduate Teacher) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. A. (Hindi / Economics / Political Science / History / English ) B. Ed. CTET OR B. E. / B. Sc. (Computer Science / IT)
  • प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) : मान्यताप्राप्त बोर्डातून 50% गुणांसह 12 वी पास + D. Ed. CTET

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

निवड पद्धत : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : प्रिन्सिपल सेंट्रल रेल्वे सेकं. (ईएम) स्कूल व ज्युनिअर कॉलेज कल्याण यांच्या चेंबर मध्ये

नोकरी स्थान : मुंबई (महाराष्ट्र)

वेतन :

  • PGT (Post Graduate Teacher) : 27,500/- रुपये
  • TGT (Trained Graduate Teacher) : 26,250/- रुपये
  • प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) : 21,250/- रुपये

अर्ज फी : फी नाही

मुलाखतीची तारीख : 07, 08 , 09 मे 2024

अधिकृत वेबसाईट : cr.indianrailways.gov.in

How to Apply For Central Railway Recruitment 2024

  • या भरती मध्ये निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार असून उमेदवाराने संबंधित पत्त्यावर उपस्थित असणे आवश्यक आहे.
  • जर उमेदवार आवश्यक मूळ प्रमाणपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे सोबत ठेवायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह सादर उमेदवार अपात्र ठरेल.
  • मुलाखतीची तारीख 07, 08 , 09 मे 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • वर दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

Central Railway TGT Recruitment 2024

Central Railway is recruiting for various posts. 16 vacant seats going to be filled by CR. Interview dates are 07 ,08,09 May 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is cr.indianrailways.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

SSC अंतर्गत 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ; तब्बल 03712 जागा, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

NBCC इंडिया लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल्वे संरक्षण दलात होणार भरती ; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; तब्बल 04660 जागा, ऑनलाईन अर्ज सुरु..!!

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये रिक्त 0861 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; जाणून घ्या सविस्तर माहिती..!!

नवोदय विद्यालय समिती (NVS) मध्ये तब्बल 01377 जागांसाठी मोठी भरती ; लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉