Central Warehousing Corporation Bharti 2023 : सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन येथे 153 जागांची भरती

Central Warehousing Corporation Bharti 2023

Central Warehousing Corporation Bharti 2023 – सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 153 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Central Warehousing Corporation Bharti 2023
Central Warehousing Corporation Bharti 2023

सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (केंद्रीय भंडारण निगम) अंतर्गत ‘कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक ‘, ‘सहाय्यक अभियंता ‘ , ‘लेखापाल ‘ आणि ‘अधीक्षक ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. CWC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 153 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन भरती 2023

एकूण पदे : 153

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्यावेतन
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक93दरमहा 29,000/- ते 93,000/-
सहायक अभियंता23दरमहा 40,000/- ते 1,40,000/-
लेखापाल24दरमहा 40,000/- ते 1,40,000/-
अधीक्षक13दरमहा 40,000/- ते 1,40,000/-
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

  • कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कृषी विषयात पदवी (B.Sc Agri)
  • सहायक अभियंता – मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (BE / BTech)
  • लेखापाल – मान्यताप्राप्त विद्यापीठातून CA, BA / B.Com विषयात पदवी
  • अधीक्षक – मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत , OBC : 03 वर्षे सवलत )

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग / OBC : 1250/- रुपये
  • मागासवर्गीय (SC / ST / Women) : 400/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 सप्टेंबर 2023

सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Central Warehousing Corporation Bharti 2023 : Central Warehousing Corporation (CWC) is recruiting for various posts. CWC is recruiting for 153 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 24 September 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by CWC. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by CWC while applying.

Central Warehousing Corporation Recruitment 2023

Total Posts : 153

Post Name :

Post NameNo. of VacancyPay Scale
Junior Technical Assistant93Rs. 29,000/- to 93,000/- Per Month
Assistant Engineer23Rs. 40,000/- to 1,40,000/- Per Month
Accountant24Rs. 40,000/- to 1,40,000/- Per Month
Superintendent13Rs. 40,000/- to 1,40,000/- Per Month

Educational Qualification:

  • Junior Technical Assistant : Degree in Agriculture (B.Sc Agri) from a recognized University.
  • Assistant Engineer : Degree in relevant Engineering field from a recognized University.
  • Accountant : CA , BA / B.Com in Commerce from a recognized University.
  • Superintendent : Post Graduation Degree from a recognized University.

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Age Limit : 18 to 30 years (SC / ST : 05 Years Age Relaxation ; OBC : 03 Years Age Relaxation)

Exam Fee :

  • Open Category / OBC : Rs. 1250/-
  • Reserve Category / SC / ST : Rs. 400/-

Job Location : Anywhere in India

Application Starting Date : 26 August 2023

Last Date To Apply : 24 September 2023

Important Dates :

Central Warehousing Corporation Bharti 2023

CWC Vacancy 2023

Central Warehousing Corporation (CWC) is recruiting for “Junior Technical Assistant” ,”Assistant Engineer” , “Accountant” and ” Superintendent” posts. 153 vacant seats going to be filled by CWC. Last date to apply is 24th September 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.cewacor.nic.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.MahaJobKatta.com Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

CWC Recruitment 2023 Selection Procedure

  1. Junior Technical Assistant : Online Test + Document Verification
  2. Assistant Engineer : Online Test + Document Verification followed by Interview
  3. Accountant : Online Test + Document Verification followed by Interview
  4. Superintendent : Online Test + Document Verification followed by Interview

NOTE : Please read selection procedure in official PDF given below

How to apply for Central Warehousing Corporation Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 24th September 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागा मध्ये 6939 जागांची मेगा भरती

BAMU औरंगाबाद येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु

नॅशनल सीड कॉर्पोरेशन (NSC) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु

तहसील कार्यालय नंदुरबार अंतर्गत कोतवाल पदासाठी भरती सुरु ; 4 थी पास उमेदवारांना संधी

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 10 वी पास उमेदवारांना संधी ; 125 जागांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉