सरकारी नोकरी : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात तब्बल 1130 रिक्त जागांसाठी भरती ; 12वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

CISF Constable Job Vacancy

सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा


CISF Constable Job Vacancy – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल / फायर (पुरुष) पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1130 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 31 ऑगस्ट 2024 पासून झाली असून ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून पूर्ण माहिती वाचा.

CISF Constable Job Vacancy: Central Industrial Security Force (CISF) is recruiting for ‘Constable (Male)(Fire)’ posts. Total number of vacancies are 1130. Online applications are invited by CISF and selection process for this post is through Exam. Exam will be conducted by CISF. Last date to apply online is 30 September 2024. Detailed Information is given in the official notification PDF. The original PDF of the advertisement and official website links are given above.