CMYKPY Nagpur Recruitment 2024
CMYKPY Nagpur Bharti 2024 : नागपूर महानगरपालिका येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 404 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 26 जुलै 2024 पासून झाली असून ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
CMYKPY Nagpur Bharti 2024 : Nagpur Municipal Corporation (NMC) is recruiting for ‘Junior Engineer (Civil), Junior Engineer (Electrical), Civil Engineering Assistant, Fire Extinguisher, Junior Clerk, Sanitary Inspector, Assistant Teacher (LDT Secondary), Assistant Teacher (UDT Secondary), Tree Officer and Wireman’ posts. Total number of vacancies are 404. Online applications are invited by Collector’s Office. Candidates need to register on Mahaswayam Portal. This recruitment is a part of CMYKPY Scheme. Last date to apply online is 04 August 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.
CMYKPY Nagpur Vacancy 2024
एकूण पदे : 404
पदांचे नाव : ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल), सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट , फायर एक्सटिंग्युशर, कनिष्ठ लिपिक , सॅनिटरी इंस्पेक्टर , सहाय्यक शिक्षक , ट्री ऑफिसर आणि वायरमन
Junior Engineer (Civil), Junior Engineer (Electrical), Civil Engineering Assistant, Fire Extinguisher, Junior Clerk, Sanitary Inspector, Assistant Teacher (LDT Secondary), Assistant Teacher (UDT Secondary), Tree Officer and Wireman
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड / संस्था / विद्यापीठातुन 12वी पास / सिव्हिल / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा / डिग्री (B. E. / B. Tech) / कोणताही पदवीधर / डीएड / बीएड / ITI (वायरमन) (शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदानुसार वेगवेगळी आहे.कृपया अधिकृत जाहिरात PDF वाचा. )
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे
अर्ज फी : फी नाही
वेतन श्रेणी : नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट : news.nmcnagpur.org
How to Apply For CMYKPY Nagpur Bharti 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत ही भरती होत असल्याने rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टल वर नोंदणी करायची आहे.
- निवड करण्याचे सर्व अधिकार हे सदर आस्थापनेकडे असतील.
- निवड ही तात्पुरत्या स्वरूपाची केवळ सहा महिन्यांकरिता असेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरात PDF व ऑनलाईन अर्ज लिंक करू शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
हे ही वाचा
- Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 : रयत शिक्षण संस्था अंतर्गत नवीन भरती जाहीर ; दरमहा 20,000+असेल पगार..!!
- North Central Railway Bharti 2024 : उत्तर मध्य रेल्वे मध्ये 01679 रिक्त जागांची भरती ; 10वी / ITI पास उमेदवारांना संधी..!!
- Union Bank of India Recruitment : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 रिक्त जागांसाठी भरती ; आज आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस..!!
- Western Railway Mumbai Bharti : पश्चिम रेल्वे मुंबई मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती ; नवीन भरती जाहिरात प्रकाशित..!!
- State Bank of India Bharti : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 01511 रिक्त जागांसाठी भरती ; नवीन जाहिरात प्रकाशित..!!