Coal India Bharti 2024 : कोल इंडिया मध्ये 063 पदांसाठी मोठी नोकर भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती ; आज शेवटची तारीख..!!

Coal India Bharti 2024

Coal India Bharti 2024 – कोल इंडिया लिमिटेड (Coal India Ltd. ) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 063 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Coal India Bharti 2024 : Coal India Limited is recruiting for the posts of medical officer and medical specialist. Eligible candidates should send the application on the below mentioned address. The details about the recruitment process are mentioned in the official notification PDF given below. Candidates should read carefully before applying. For regular job updates keep visiting our website Mahajobkatta.com and do share this post with your friends and relatives. You can also join our WhatsApp group for regular job updates.

IPPB Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Coal India Ltd. Recruitment 2024

एकूण पदे : 63

पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – 26 आणि वैद्यकीय विशेषज्ञ ( Medical Specialist ) – 37

शैक्षणिक पात्रता :

  • वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून MBBS + संबंधित अनुभव
  • वैद्यकीय विशेषज्ञ ( Medical Specialist ) : मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून MBBS + DNB आणि तीन वर्षे कामाचा अनुभव

नोंद : सविस्तर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

वेतन श्रेणी :

  • वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : E-3 Rs. 60,000 – 1,80,000/-
  • वैद्यकीय विशेषज्ञ ( Medical Specialist ) : A – E-4 Rs. 70,000 – 2,00,000* ; B – E-3 Rs. 60,000 – 1,80,000*

अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक (कार्मिक) HoD (EE) , येथे कार्यकारी आस्थापना विभाग , दुसरा मजला , कोल इस्टेट , वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड , सिव्हिल लाईन्स , नागपूर , महाराष्ट्र

नोकरीचे ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट : www.westerncoal.in

हे पहा 👉 पोलीस भरती मेगा भरती

How to Apply For Coal India Bharti 2024

  • संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • वर दिलेल्या अधिकृत PDF मध्ये अर्जाचा नमुना दिलेला आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • वर दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
चालू घडामोडी आणि quiz सोडवण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!

टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या

महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मध्ये नोकरीची संधी ; 70 जागांसाठी भरती..!!

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

महानिर्मिती मध्ये विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

मुंबई उच्च न्यायालय येथे 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉