सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा
Coal India Ltd Bharti – कोल इंडिया लिमिटेड (Coal India Ltd. ) अंतर्गत ‘व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी’ पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 640 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2024 आहे.
पदांचे नाव : व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee)
- मायनिंग : 263 जागा
- सिव्हिल : 91 जागा
- इलेक्ट्रिकल : 102 जागा
- मेकॅनिकल : 104 जागा
- सिस्टीम : 41 जागा
- E&T : 39 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग पदवी (B. E. / B. Tech. (Mining / Civil / Electrical / Mechanical / System / E&T) + GATE 2025
वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून अधिकृत जाहिरात PDF वाचा.
Coal India Ltd Bharti : Coal India Limited is recruiting for the posts of Management Trainee. The details about the recruitment process are mentioned in the official notification PDF given above. Total number of vacancies are 640. Candidates should read carefully before applying. You can also join our WhatsApp group for regular job updates.
हे ही वाचा :
- BARC Mumbai Bharti 2024 : BARC मुंबई येथे नोकरीची संधी ; नवीन भरती जाहिरात प्रकशित, बघा पूर्ण माहिती..!!
- Mahapareshan Nagpur Bharti 2024 : महापारेषण मध्ये 10वी / ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 046 पदांसाठी भरती..!!
- Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti : समाज कल्याण विभागांतर्गत पुणे येथे भरती ; 0219 रिक्त जागांसाठी भरती..!!
- NSC Bharti 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये नोकरीची संधी ; 0188 रिक्त जागांसाठी भरती, लगेच ऑनलाईन अर्ज पाठवा..!!
- BEL Bharti 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ‘या’ पदासाठी भरती ; दरमहा 40,000 पेक्षा जास्त असेल वेतन..!!