CSIR-NCL Pune Bharti 2024 : NCL पुणे अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती ; लगेच थेट लिंक द्वारे पाठवा अर्ज..!!

CSIR-NCL Pune Recruitment 2024

CSIR-NCL Pune Bharti 2024 – CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे (CSIR NCL) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 02 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

CSIR-NCL Pune Bharti 2024
CSIR-NCL Pune Bharti 2024

CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे (CSIR NCL) अंतर्गत ‘ प्रोजेक्ट असोसिएट – I ( Project Associate-I ) ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NCL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 02 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2024 आहे. jobs.ncl.res.in या संकेतस्थळावर 14 जून 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

SAIL Recruitment

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

CSIR NCL Pune Vacancy 2024

एकूण पदे : 02

पदांचे नाव : प्रोजेक्ट असोसिएट – I ( Project Associate-I )

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग + मास्टर्स डिग्री

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : 31,000/- रुपये + HRA

नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2024

अधिकृत वेबसाईट : www.ncl-india.org

How to Apply For CSIR NCL Pune Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

CSIR NCL Pune Bharti 2024

CSIR-National Chemical Laboratory (NCL Pune) is recruiting for various posts. 012 vacant seats going to be filled by NCL. Last date to apply is 14 June 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.ncl-india.org For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये 324 रिक्त पदांसाठी भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

DRDO संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा येथे 0127 रिक्त जागांसाठी भरती ; लवकर ऑनलाईन अर्ज करा..!!

औरंगाबाद उच्च न्यायालय येथे विविध पदांची भरती ; येथे बघा सविस्तर माहिती..!!

कोंकण रेल्वे मध्ये विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

उच्च न्यायालयात “लिपिक” पदासाठी भरती सुरु ; ऑनलाईन अर्ज करा..!!

TCIL मध्ये तब्बल 0350 जागांसाठी मोठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

पूर्व रेल्वे अंतर्गत 108 रिक्त जागांसाठी भरती ; येथे बघा सविस्तर माहिती..!!

MPSC महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, 524 जागांसाठी भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

alternative text