Ratnagiri DCC Bank Bharti 2024
DCC Bank Recruitment 2024 – मित्रांनो, नोकरीच्या शोधात असलेल्या वी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. या भरती मध्ये निवड झाल्यास , दरमहा 19,000 ते 36,000 रुपयांपर्यंत पगार असेल. जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. रत्नागिरी येथे ‘ लिपिक , शिपाई , व्यवस्थापक , उप व्यवस्थापक ‘ पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0179 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
DCC Bank Vacancy 2024
एकूण पदे : 179
पदांचे नाव : लिपिक , शिपाई , व्यवस्थापक , उप व्यवस्थापक (Clerk, Peon , Manager and Deputy Manager)
- लिपिक : 131 जागा
- शिपाई : 39 जागा
- व्यवस्थापक : 03 जागा
- उप व्यवस्थापक : 06 जागा
शैक्षणिक पात्रता :
- लिपिक (Clerk) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + MSCIT प्रमाणपत्र आणि इंग्रजी आणि मराठी टंकलेखन प्रमाणपत्र (GDC आणि A / HDCM)
- शिपाई (Peon ) : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास
- व्यवस्थापक (Manager) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + MSCIT प्रमाणपत्र आणि विशेष अर्हता – (MBA / JAIB / CAIB / DBM / CPEC / LLB / Ph. D यापैकी कोणतेही एक) + बँकिंग क्षेत्रात 03 वर्षे अनुभव.
- उप व्यवस्थापक (Deputy Manager) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + MSCIT प्रमाणपत्र आणि विशेष अर्हता – (MBA / JAIB / CAIB / DBM / CPEC / LLB / Ph. D यापैकी कोणतेही एक) + बँकिंग क्षेत्रात 02 वर्षे अनुभव.
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज फी : 1000/- रुपये
वयोमर्यादा :
- शिपाई : 18 ते 40 वर्षे
- लिपिक : 21 ते 40 वर्षे
- व्यवस्थापक आणि उपव्यस्थापक : 25 ते 40 वर्षे
वेतनश्रेणी : सुरुवातीचा पगार (इतर भत्त्यांसह)
- शिपाई : 19,090/- रुपये
- लिपिक : 21,855/- रुपये
- व्यवस्थापक : 43,204/- रुपये
- उपव्यस्थापक : 36,674/- रुपये
नोकरी स्थान : रत्नागिरी (महाराष्ट्र)
अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट : ratnagiridccbank.in
जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. भरती अर्ज कसा करावा
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ratnagiridccbank.in/ या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करून लॉगिन करायचे आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.
अधिकृत नोटिफिकेशन PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
महत्वाच्या भरती :
- SIDBI Recruitment 2024 : SIDBI मुंबई येथे रिक्त 035 जागांसाठी भरती ; दरमहा 55,200 ते 99,750 पर्यंत आहे पगार..!!
- Mahapareshan Bharti : महापारेषण अंतर्गत ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये भरती ; 077 रिक्त जागा..!!
- CISF Recruitment 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात तब्बल 1130 रिक्त जागांसाठी मोठी भरती ; 12वी पास उमेदवारांना संधी..!!
- Eastern Railway Recruitment 2024 : पूर्व रेल्वे अंतर्गत 10वी / ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 03115 जागांची भरती..!!
- MAHA Security Recruitment : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरीची संधी ; दरमहा 25,000 ते 35,000 पर्यंत असेल पगार..!!