Dhule Kotwal Bharti 2023 : धुळे जिल्ह्यात ‘या’ तालुक्यात कोतवाल पदांची भरती ; 4 थी पास उमेदवारांना संधी

Dhule Kotwal Bharti 2023

Dhule Kotwal Bharti 2023 – उपविभागीय अधिकारी कार्यालय धुळे अंतर्गत ‘कोतवाल’ पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 74 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Parbhani Kotwal Bharti 2023
Dhule Kotwal Bharti 2023
  • उपविभागीय अधिकारी कार्यालय,धुळे अंतर्गत धुळे , साक्री आणि शिंदखेडा तालुक्यातील ‘कोतवाल’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत,धुळे जिल्ह्यात, नावरा , नावरी , सातारणे , नवलनगर , धुळे शहर , सोनगीर , दापुरा , अंचाडे , न्याहळोद , बुरझड , बोरीस , चिंचखेडे , कानडमाना , वडजाई , धुनुर , निमडाळे पाडळदे इत्यादी गावां मध्ये रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 74 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 04 ऑक्टोबर 2023 रोजी सुरुवात होत आहे तर अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे.या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

धुळे कोतवाल भरती 2023

एकूण पदे : 74

पदांचे नाव :

पदांचे नावपद संख्या
कोतवाल 74

शैक्षणिक पात्रता : इयत्ता 4थी पास आणि उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

परीक्षा शुल्क :

  • अराखीव प्रवर्ग : 400/- रुपये
  • राखीव प्रवर्ग : 300/- रुपये

वयोमर्यादा : वय 18 ते 40 वर्षे

वेतन : दरमहा 15,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण : धुळे , साक्री , शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील गावे

अर्ज करण्याची सुरवात : 04 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : dhulekotwal.mahbharti.com

धुळे कोतवाल भरती 2023 महत्वाच्या तारखा

धुळे कोतवाल भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

धुळे कोतवाल भरती निवड प्रक्रिया

  1. कोतवाल पदाची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे , 100 गुणांची लेखी परीक्षा राहील.
  2. लेखी परीक्षेची प्रश्नपुस्तिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असेल. (प्रश्न संख्या 50)
  3. लेखी परीक्षा इयत्ता चौथी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, यात सामान्य ज्ञान , गणित , कोतवालचे अधिकार व कर्तव्य , बुद्धिमत्ता चाचणी , स्थानिक परिसराची माहिती , चालू घडामोडी इत्यादी विषयाचा समावेश असेल.
  4. कोतवाल भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या गुणांच्या लेखी परीक्षेत किमान गुण प्राप्त करणारे उमेदवार पात्र ठरतील.
  5. सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. प्रनिम / 2010/2009/ प्र.क्र. 66/10/13- अ दिनांक 16/06/2010 मधील तरतुदीनुसार लेखी परीक्षा घेतेवेळी उत्तरपत्रिकेवर उत्तर लिहिण्यासाठी अथवा चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळ्या शाईच्या बॉलपेनचा वापर करावा लागेल.
  6. लेखी परीक्षेमध्ये जास्त गन प्राप्त करणारा उमेदवार अंतिम निवडीस पात्र ठरेल.

जाहिरात PDF धुळे पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF साक्री पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF शिरपूर पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF शिंदखेडा पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Dhule Kotwal Bharti 2023 : Sub-Divisional Officer’s Office Dhule is recruiting for Kotwal posts. SDO office is recruiting for 74 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 15 October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Dhule Kotwal Recruitment 2023

Total Posts : 74

Post Name : Kotwal

Educational Qualification: 4th std pass + Marathi reading and writing

Application Mode : Online

Age Limit : Age 18 to 40 years

Payment : Rs. 15,000/- Per Month

Exam fee:

  • Open Category : Rs. 400/-
  • Reserve Category : Rs. 300/-

Job Location : Villages in Dhule, Sakri, Shindkheda and Shirpur Taluka

Selection Process : Selection is based on the written examination of 100 marks. Written examination will be of multiple choice questions (50 questions)

Application Starting Date : 04 October 2023

Last Date Of Application : 15 October 2023

Official Website : dhulekotwal.mahbharti.com

How to apply for Dhule Kotwal Bharti 2023

  • Application is to be done Online.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 15th October 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification Dhule PDF 👉 Click Here

Notification Sakri PDF 👉 Click Here

Notification Shirpur PDF 👉 Click Here

Notification Shindkheda PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

Sub-Divisional Officer’s Office, Dhule is recruiting for vacant seats of ‘Kotwal’ job posts. Vacant seats are in Dhule, Shindkheda, Sakri and Shirpur Taluka. Total number of vacancies are 74. Eligible candidates can start applying till the last date 15 October 2023. The official website is dhulekotwal.mahbharti.com For more details about Dhule Kotwal Recruitment 2023 please go through the official PDF document given & official website. For regular updates visit our website www.MahaJobKatta.com

महत्वाच्या भरती :

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत नवीन 74 रिक्त पदांची भरती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यात 666 पोलीस पाटील पदाची भरती

भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती

रत्नागिरी येथे उपविभागीय अधिकारी कार्यालया अंतर्गत कोतवाल पदाची भरती ; ‘या’ तालुक्यांमधील रिक्त पदे भरणार

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 332 नवीन रिक्त पदांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉