Dhule Police Patil Bharti 2023 : धुळे जिल्ह्यात ‘या’ तालुक्यांत पोलीस पाटील पदाच्या 129 जागांसाठी भरती : 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्णसंधी

Dhule Police Patil Bharti 2023

Dhule Police Patil Bharti 2023 – जिल्हाधिकारी कार्यालय धुळे अंतर्गत पोलीस पाटील पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 129 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Gondia Police Patil Bharti 2023
Dhule Police Patil Bharti 2023

जिल्हाधिकारी कार्यालय धुळे , उपविभागीय दंडाधिकारी धुळे अंतर्गत ‘पोलीस पाटील ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. धुळे जिल्हा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. धुळे जिल्ह्यातील धुळे , साक्री आणि शिरपूर तालुका येथे एकूण 129 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे. https://ppdhule.mahbharti.com/Default.aspx या संकेतस्थळावर 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

पोलीस पाटील भरती 2023

एकूण पदे : 129

पदांचे नाव :

पदाचे नाव पद संख्या
पोलीस पाटील 129
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

  • मान्यताप्राप्त बोर्डातून / संस्थेतून 10 वी उत्तीर्ण

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग : 400/- रुपये
  • मागासवर्गीय : 300/- रुपये

नोकरी स्थान : धुळे जिल्ह्यातील धुळे , साक्री आणि शिरपूर तालुके

अर्ज सुरु होण्याची तारीख : 04 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : ppdhule.mahbharti.com

पोलीस पाटील भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

Selection Process For Nashik Police Patil Notification 2023 ( निवड प्रक्रिया )

  • पोलीस पाटील या पदाच्या भरती करता उमेदवारांची निवड ही लेखी आणि तोंडी परीक्षेद्वारे (मुलाखतीद्वारे) करण्यात येणार आहे.
  • निवड प्रक्रियेबद्दल ची सर्व माहिती लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रवेश पत्र, महत्वाचे वेळापत्रक, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (कागतपत्र छाननी) आणि इतर महत्वाच्या सूचना अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे. https://nashik.ppbharti.in/Police_Patil/Home/Index ही अधिकृत वेबसाईट आहे
  • पूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
    • लेखी परीक्षा : 80 गुण
    • तोंडी परीक्षा (मुलाखत) : 20 गुण
Nashik Police Patil Bharti 2023

जाहिरात PDF पहा (धुळे, साक्री ) 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF पहा (शिरपूर) 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Dhule Police Patil Bharti 2023 : District Collector’s Office and Sub Divisional Magistrate Office Dhule is recruiting for Police Patil posts. Dhule district’s SDM is recruiting for 129 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 15 October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by SDM Office. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by SDM Office while applying.

Dhule Police Patil Recruitment 2023

Total Posts : 129

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Police Patil129

Educational Qualification:

  • 10th std pass from a recognized board / University

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Exam Fee :

  • Open Category : Rs. 400/-
  • Reserve Category : Rs. 300/-

Job Location : Dhule District’s Dhule, Sakri and Shirpur Taluka places

Application Starting Date : 04 October 2023

Last Date To Apply : 15 October 2023

Official Website : ppdhule.mahbharti.com

Dhule Police Patil Vacancy 2023

SDM Office Dhule is recruiting for “Police Patil” posts. 129 vacant seats going to be filled by SDM Office. Last date to apply is 15th October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is ppdhule.mahbharti.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed 10th std and Graduation from recognized University or Institute are also eligible for this post. This is goor Rojgar opportunity for youth. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

Selection Process For Dhule Police Patil Jobs 2023

Written Exam + Interview (Viva Exam) is the main procedure for selection. All the other details about this process are mentioned on the official website i.e. https://ppdhule.mahbharti.com/Default.aspx

  • Written Exam : 80 Marks
  • Interview ( Viva Exam ) : 20 Marks
  • Total : 100 Marks

How to apply for Dhule Police Patil Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 15th October 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF (Dhule, Sakri) 👉 Click Here

Notification PDF (Shirpur) 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) अंतर्गत 80 जागांची भरती; येथे करा अर्ज

जळगाव महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 12 वी , ITI ते पदवीधर सर्वांना संधी ..!!

कर्मचारी निवड आयोगा अंतर्गत स्टेनोग्राफर पदाची भरती ; 297 जागांसाठी होणार ऑनलाईन भरती

मध्य रेल्वे अंतर्गत 102 जागांची भरती

10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी ; NCL अंतर्गत 1140 जागांची मोठी भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉