DIAT Bharti 2023
DIAT Bharti 2023 – डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे (DIAT) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 17 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. TIFR च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे (DIAT) भरती 2023
एकूण पदे : 17
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01 | वैज्ञानिक अधिकारी | 02 |
02 | वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक | 05 |
03 | प्रयोगशाळा सहाय्यक | 05 |
04 | सहाय्यक | 05 |
एकूण | 17 |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. | पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
01 | वैज्ञानिक अधिकारी | सायन्स मध्ये बॅचलर पदवी |
02 | वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक | सायन्स मध्ये बॅचलर पदवी किंवा तीन वर्षे केमिकल इंजिनिअरिंग / तंत्रज्ञाना मध्ये डिप्लोमा |
03 | प्रयोगशाळा सहाय्यक | संबंधित क्षेत्रात तीन वर्षे पूर्णवेळ डिप्लोमा किंवा विज्ञान / भौतिकशास्त्र / इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पदवी / समतुल्य पदवी |
04 | सहाय्यक | संगणकावरील डेटा एंट्री मध्ये किमान द्वितीय श्रेणी |
वयोमर्यादा : एससी /एसटी – 05 वर्षे सवलत, OBC- 03 वर्षे सवलत
- पद क्र. – 01 वैज्ञानिक अधिकारी साठी – वय 40 वर्षांपर्यंत
- पद क्र. – 02 वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक साठी – वय 30 वर्षांपर्यंत
- पद क्र. – 03 प्रयोगशाळा सहाय्यक – वय 28 वर्षांपर्यंत
- पद क्र. – 04 सहाय्यक – वय 28 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी : एससी / एसटी / महिला / PWD – फी नाही
- पद क्र. 01 साठी – 1000/- रुपये
- इतर पदांसाठी – 500/- रुपये
निवड प्रक्रिया : अधिक माहितीसाठी मूळ जाहिरीची PDF पहा
नोकरीचे ठिकाण : पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2023
डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे (DIAT) भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
DIAT भरती 2023 महत्वाचे
- ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
- उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
- संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
- भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.
या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
DIAT Recruitment 2023 : Defense Institute of Advance Technology, Pune (DIAT) is recruiting for various job posts. DIAT is recruiting for 17 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 21 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
DIAT Recruitment 2023
Total Posts : 17
Post Name & Educational Qualification: Please read official notification PDF given below
Age Limit : Different for various posts, please read official PDF given below.
Application Fee :
- SC / ST / PWD / ESM / Women – No Fee
- Post No. 01 – Rs. 1000/-
- Other posts – Rs. 500/-
Application Mode : Online
Selection Procedure : Please read PDF
Job Location : Pune
Last Date Of Application : 21 June 2023
How to apply for DIAT Recruitment 2023
- Application is to be done online from the official website.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- Last Date to apply is 21 June 2023.
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
DIAT Recruitment 2023 Important
- This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
- Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
- Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
- Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website
For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
आणखी पहा :
भारतीय पोस्टात 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी
भारतीय हवाई दलात 276 पदांची भरती
संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट (CISF AC) भरती
पंजाब नॅशनल बँक अंतर्गत (PNB) 240 जागांसाठी भरती
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत 50 जागांसाठी भरती
सामान्य प्रशासन विभागात ‘कक्ष अधिकारी’ पदासाठी भरती
राष्ट्रीय कर्करोग संस्था नागपूर येथे 40 रिक्त पदांसाठी भरती