Directorate of Education Daman Bharti 2023। शिक्षण संचनालय विभागात 4थी व 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी; विविध रिक्त पदांकरिता भरती सुरु

Directorate of Education Daman Bharti 2023

Directorate of Education Daman Bharti 2023 शिक्षण संचनालय विभाग दादरा & नगर हवेली अंतर्गत विविध पदांच्या भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 05 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Directorate of Education Daman Bharti 2023
Directorate of Education Daman Bharti 2023

शिक्षण संचनालय विभाग दादरा & नगर हवेली भरती 2023

एकूण पदे : 05

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अर्धवेळ शिक्षक मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून संबंधित क्षेत्रात B.A. पदवी (पूर्ण माहितीसाठी अधिकृत जाहिरातीची PDF वाचा)
लेखापाल मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून प्रथम श्रेणी मध्ये अकाउंटन्सी विषयात B.Com पदवी आणि टॅली ERP + इंग्रजी टायपिंग 40 श. प्र. मि.
चौकीदार 10वी पास किंवा कमीत कमी एक SSC प्रयत्न केलेला असावा
सहाय्यक कुक 4थी पास आणि कुकिंग चा अनुभव
नोंद – कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरातीची PDF वाचावी.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा :शिक्षण विभागाचे कार्यालय, समग्र शिक्षा, दादरा आणि नगर हवेली जिल्हा, दादरा आणि नगर हवेली, पिन कोड -396230

नोकरीचे ठिकाण : दादरा आणि नगर हवेली

वयोमर्यादा : वय 30 ते 45 वर्षे

वेतनश्रेणी : दरमहा 8000/- रुपये ते 20,000/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जुलै 2023

शिक्षण संचनालय विभाग दादरा & नगर हवेली भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी योग्य पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 05 जुलै 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती

Directorate of Education Daman Bharti 2023 : Directorate of Education Daman is recruiting for various job posts. DED is recruiting for 05 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. As mentioned in the official notification the Last date to apply is 05 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Directorate of Education Daman Recruitment 2023

Total Posts : 05

Post Name & Educational Qualification : Please read official PDF for more details.

NOTE : Please read the official PDF document given below for detailed educational qualification.

Application Mode : Offline

Address to send the Application : Education Department, Dadra and Nagar Haveli District, Pin – 396230

Job Location : Daman, Dadra and Nagar Haveli

Last Date Of Application : 05 July 2023

How to apply for Directorate of Education Daman Bharti 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 05 July 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

महापारेषण अंतर्गत 3129 जागांसाठी मेगा भरती; पदवीधर आणि अभियंता उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

NCL पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) अंतर्गत विविध पदांची भरती

BECIL अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती

JNARDDC नागपूर येथे विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

ICMR-राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मुंबई अंतर्गत भरती; लगेच अर्ज करा..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉