DTP Maharashtra Recruitment 2024 : महाराष्ट्र शासन , मूल्यनिर्धारण आणि नगर रचना विभागात भरती ; ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची संधी..!!

DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Recruitment 2024 – नमस्कार मित्रांनो , सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे , स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे व सरकारी नोकरीची इच्छा असणाऱ्या सर्वांसाठी , महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा मध्ये विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 289 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 30 जुलै 2024 पासून झाली असून ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 09 सप्टेंबर 2024 आहे. (अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती). 09 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 11:55 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

DTP Maharashtra vacancy 2024 : Department of Town Planning and Valuation Maharashtra (DTP Maharashtra) is recruiting for ‘Rachna Sahayyak , Lower Grade Stenographer , Higher Grade Stenographer’ posts. Total number of vacancies are 289. Online applications are invited by DTP and selection process for this post is through Online Exam. Exam will be conducted by TCS. Last date to apply online is 09 September 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.

DTP Maharashtra Vacancy 2024

एकूण पदे : 289

पदांचे नाव : रचना सहाय्यक , निन्मश्रेणी लघुलेखक , उच्चश्रेणी लघुलेखक (Rachna Sahayyak , Lower Grade Stenographer , Higher Grade Stenographer)

शैक्षणिक पात्रता :

  • रचना सहाय्यक (Rachna Sahayyak) : मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (B. E. / B. Tech. Civil) किंवा Civil Rural Engineering किंवा Architecture किंवा Construction Technology
  • निन्मश्रेणी लघुलेखक (Lower Grade Stenographer) : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + शॉर्टहँड स्पीड 100 श.प्र.मि. आणि इंग्लिश टायपिंग स्पीड 40 श.प्र.मि. किंवा 30 श.प्र.मि. मराठी टायपिंग.
  • उच्चश्रेणी लघुलेखक (Higher Grade Stenographer) : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + शॉर्टहँड स्पीड 120 श.प्र.मि. आणि इंग्लिश टायपिंग स्पीड 40 श.प्र.मि. किंवा 30 श.प्र.मि. मराठी टायपिंग.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे

अर्ज फी : 1000/- रुपये (SC / ST : 900/- रुपये )

वेतन श्रेणी :

  • रचना सहाय्यक (Rachna Sahayyak) : 38,600/- ते 1,22,800/- रुपये
  • निन्मश्रेणी लघुलेखक (Lower Grade Stenographer) : 38,600 ते 1,22,800/- रुपये
  • उच्चश्रेणी लघुलेखक (Higher Grade Stenographer) : 41,800 ते 1,32,300/- रुपये

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज सुरु होण्याची तारीख : 30 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024 09 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : dtp.maharashtra.gov.in

How to Apply For Department of Town Planning Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
MAHAGENCO Koradi Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

हे ही वाचा

alternative text