रेल्वे भरती : रेल्वे मध्ये ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 03115 रिक्त जागांसाठी मोठी भरती..!!

Eastern Railway Apprentice

सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Eastern Railway Apprentice : पूर्व रेल्वे (Eastern Railway) अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 03115 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 09 सप्टेंबर 2024 पासून होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2024 असणार आहे.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF‘ समोर क्लिक करून माहिती बघून लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता. या भरती मध्ये हे संबंधित ट्रेड आहेत.

अप्रेंटिस (Apprentice) – Fitter , Welder , Carpenter , Painter (General) , Electrician , Machinist , Welder , Mechanic Diesel , Computer Operator & Prog Assistant (COPA) , Mechanic (Motor Vehicle) (फिटर , वेल्डर , कारपेंटर , पेंटर , टेलर , इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट , वेल्डर , मेकॅनिक डिझेल , कोपा , मेकॅनिक मोटर व्हेईकल )

Eastern Railway Apprentice : Eastern Railway (ER) is recruiting for 3115 apprentice posts. These are the trades for Apprentice – Fitter , Welder , Carpenter , Painter (General) , Electrician , Machinist , Welder , Mechanic Diesel , Reff. & AC , Mechanic (Motor Vehicle).

Online applications are starting from 09 September 2024 and the last date to apply is 23 October 2024.