ECIL Bharti 2024 : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 1100 रिक्त पदांकरिता भरती सुरु ; ITI उमेदवारांना सुवर्णसंधी , ऑनलाईन अर्ज करण्यासाठी देण्यात आली आहे मुदतवाढ..!!

ECIL Bharti 2024

ECIL Bharti 2024 – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत ECIL Junior Technician पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1100 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 18 जानेवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

ECIL Bharti 2024
ECIL Bharti 2024

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडअंतर्गत ‘ ज्युनियर टेक्निशियन ग्रेड II – इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक , इलेक्ट्रिशियन आणि फिटर ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . ECIL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 1100 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 18 जानेवारी 2024 आहे. https://www.ecil.co.in/job_details_01_2024.php या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

ECIL भरती 2024

एकूण पदे : 1100

पदांचे नाव : ज्युनियर टेक्निशियन ग्रेड – II ( ECIL Junior Technician) Grade – II

पदाचे नाव पद संख्या
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 275
इलेक्ट्रिशियन 275
फिटर 550
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 10 वी पास + मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेड मध्ये दोन वर्षे ITI पूर्ण + एक वर्ष अप्रेंटिस अनुभव 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे
इलेक्ट्रिशियन 10 वी पास + मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये दोन वर्षे ITI पूर्ण + एक वर्ष अप्रेंटिस अनुभव 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे
फिटर 10 वी पास + मान्यताप्राप्त विद्यापीठातून फिटर ट्रेड मध्ये दोन वर्षे ITI पूर्ण + एक वर्ष अप्रेंटिस अनुभव 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : 22,528/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची तारीख : 16 जानेवारी 2024 18 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट : www.ecil.co.in

How to Apply for ECIL Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://www.ecil.co.in/job_details_01_2024.php या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे. (अधिकृत वेबसाईट वर लवकरच नवीन लिंक देण्यात येणार आहे. )
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
  • लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत. (फोटो व सही तसेच इतर कागतपत्रे सांगितल्याप्रपमाणे अपलोड करायची आहेत)
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 18 जानेवारी 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

ECIL Bharti 2024 : Electronics Corporation of India Limited is recruiting for ECIL Junior Technician job posts. ECIL is recruiting for 1100 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online 16 January 2024 18 January 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

ECIL Recruitment 2024

Total Posts : 1100

Post Name & Educational Qualification : ECIL Junior Technician (Grade – II)

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Electronics MechanicTwo years ITI in Electronics Mechanic trade + One year Apprentice 275
ElectricianTwo years ITI in Electrician trade + One year Apprentice 275
FitterTwo years ITI in Fitter trade + One year Apprentice 550

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Application Fee : NO FEE

Pay Scale : Rs. 22,528/-

Age Limit : Up to 30 years (SC / ST : 05 years relaxation)

Job Location : Anywhere in India

Last Date To Apply : 16 January 2024 18 January 2024

Official Website : www.ecil.co.in

ECIL Vacancy 2024

Electronics Corporation of India Limited is recruiting for various posts. 1100 vacant seats going to be filled by ECIL. Last date to apply is 18 January 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.ecil.co.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for ECIL Bharti 2024

  • Application is to be done online from the given link https://www.ecil.co.in/job_details_01_2024.php
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 18 January 2024.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी ; लाखांमध्ये आहे पगार..!!

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरु..!!

आयकर विभागा मध्ये 291 जागांसाठी भरती ; ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी, लगेच करा APPLY..!!

प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मंडळ मुंबई येथे ‘या’ पदासाठी होणार भरती ; असा पाठवा अर्ज..!!

भारतीय नौदलात ‘या’ उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया..!!

महाराष्ट्र कारागृह विभागात लिपिक आणि अन्य पदांची बंपर भरती ; लगेच अर्ज करा ..!!

माहिती आणि प्रसारण मंत्रालय येथे विविध पदांसाठी भरती ; जाणून घ्या माहिती..!!

भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे विविध पदांच्या 137 जागांसाठी भरती ; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 274 जागांसाठी होणार भरती ;

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉