ECIL Recruitment 2024 : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 044 जागांसाठी भरती ; आज शेवटची तारीख..!!

ECIL Bharti 2024

ECIL Recruitment 2024 – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) अंतर्गत तंत्रज्ञ Technician (GR -II) आणि उप व्यवस्थापक तांत्रिक (Sub Manager Technical) या पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 044 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


ECIL Bharti 2024
ECIL Recruitment 2024

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडअंतर्गत ‘ तंत्रज्ञ Technician (GR -II) आणि उप व्यवस्थापक तांत्रिक (Sub Manager Technical) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . ECIL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 044 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2024 आहे. www.ecil.co.in/jobs.html या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

ECIL Technician Recruitment 2024

एकूण पदे : 044

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
तंत्रज्ञ
Technician (GR -II)
30
उप व्यवस्थापक तांत्रिक
(Sub Manager Technical)
14
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावयोमर्यादा
तंत्रज्ञ
Technician (GR -II)
10 वी पास + मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / मेकॅनिक / इलेक्ट्रिशियन / फिटर / मशिनिस्ट (Electronics Mechanic / Electrician / Fitter / Machinist) ट्रेड मधून ITI पूर्ण + 01 वर्ष अप्रेंटिस अनुभव27 वर्षांपेक्षा जास्त नसावे
उप व्यवस्थापक तांत्रिक
(Sub Manager Technical)
10 वी पास + मान्यताप्राप्त विद्यापीठातून EEE / ECE / CSE / Mechanical मध्ये इंजिनिअरिंग पदवी किंवा M. Tech / M. E. असणाऱ्या उमेदवांना प्राधान्य32 वर्षांपेक्षा जास्त नसावे

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : Open Category : 1000/- रुपये

वेतन श्रेणी : 20,480/- ते 1,60,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची तारीख : 13 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट : www.ecil.co.in

How to Apply for ECIL Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, www.ecil.co.in/jobs.html या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
  • लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत. (फोटो व सही तसेच इतर कागतपत्रे सांगितल्याप्रपमाणे अपलोड करायची आहेत)
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
ECIL Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

ECIL Recruitment 2024 : Electronics Corporation of India Limited is recruiting for ECIL Technician (GR-II) and Sub Manager Technical job posts. ECIL is recruiting for 044 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online 13 April 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

ECIL Job Vacancy 2024

Total Posts : 044

Post Name & Educational Qualification : ECIL Technician (Grade – II) and Sub Manager Technical

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
ECIL Technician
(Grade – II)
The applicant should have Matriculation / SSC or its equivalent plus ITI certificate (National Trade Certificate (NTC)) with National Apprentice Certificate (NAC)
OR
Matriculation/SSC or its equivalent plus ITI certificate (NTC) with one-year relevant experience in manufacturing processes as on last date of submission of online application. The ITI Certificate (NTC) should be in the above-mentioned trade only at Sl No 1 to 4. This includes NTC, Board Based Basic Training as well as advanced modules under Multi skilled training pattern
of Directorate General of Labour & Employment being implemented through ITI upgraded as Centre of Excellence in required trades.
30
Sub Manager TechnicalFirst Class Engineering Graduate OR Engineering Post Graduate in ECE/EEE/CSE / Mechanical. Applicants holding M.E/M. Tech (Embedded Systems or Digital Signal Processing) will have added advantage.14

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Application Fee : UR / OBC / EWS : Rs. 1000/-

Pay Scale : Rs. 20,480/- to Rs. 1,60,000/-

Age Limit : Up to 32 years (SC / ST : 05 years relaxation)

Job Location : Anywhere in India

Last Date To Apply : 13 April 2024

Official Website : www.ecil.co.in

ECIL Vacancy 2024

Electronics Corporation of India Limited is recruiting for various posts. 044 vacant seats going to be filled by ECIL. Last date to apply is 13 April 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.ecil.co.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for ECIL Recruitment 2024

  • Application is to be done online from the given link www.ecil.co.in/jobs.html
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 13 April 2024.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.
ECIL Bharti 2024

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!

टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या

महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मध्ये नोकरीची संधी ; 70 जागांसाठी भरती..!!

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

महानिर्मिती मध्ये विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

मुंबई उच्च न्यायालय येथे 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉