सरकारी नोकरी : अन्न व औषध प्रशासन विभागात नोकरीची संधी ; दरमहा 35,400 ते 1,22,800 पर्यंत आहे पगार..!!

FDA Maharashtra Bharti

सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


FDA Maharashtra Bharti : महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागात नोकरीची संधी आहे. विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 056 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून माहिती वाचा.

FDA Maharashtra Bharti : Maharashtra Food and Drugs Department is recruiting for 056 posts. Last date to apply online is 22 October 2024. Candidates must read the notification PDF before applying.

महत्वाच्या भरती :