FSSAI Bharti 2023 : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

FSSAI Bharti 2023

FSSAI Bharti 2023 – भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 42 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

FSSAI Bharti 2023
FSSAI Bharti 2023

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत प्रशासकीय अधिकारी , वरिष्ठ खाजगी सचिव , वैयक्तिक सचिव, सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) , सहाय्यक , कनिष्ठ सहाय्यक ग्रेड – 2 या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. FSSAI अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 42 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे. https://www.fssai.gov.in/jobs@fssai.php या संकेतस्थळावर 22 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

FSSAI भरती 2023

एकूण पदे : 42

पदांचे नाव :

पदाचे नाव वेतन श्रेणी पद संख्या
प्रशासकीय अधिकारी /
Administrative Officer
47,600/- ते 1,51,100/- रुपये 08
वरिष्ठ खाजगी सचिव /
Senior Private Secretary
47,600/- ते 1,51,100/- रुपये 03
वैयक्तिक सचिव /
Personal Secretary
44,900/- ते1,42,400/- रुपये 14
सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) /
Assistant Manager (IT)
44,900/- ते 1,42,400/- रुपये 01
सहाय्यक /
Assistant
35,400/- ते 1,12,400/- रुपये 06
कनिष्ठ सहाय्यक ग्रेड – 2 /
Junior Assistant Grade – 2
19,900/- ते 63,200/- रुपये 10
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशासकीय अधिकारी /
Administrative Officer
(1) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी

(2) प्राधान्य : MBA (Personnel) किंवा HR / Management / Finance किंवा CA / CS / ICWA
वरिष्ठ खाजगी सचिव /
Senior Private Secretary
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी
वैयक्तिक सचिव /
Personal Secretary
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी
सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) /
Assistant Manager (IT)
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कॉम्प्युटर सायन्स मध्ये इंजिनिअरिंग (B. Tech OR M. Tech) किंवा MCA किंवा संबंधित क्षेत्रात पदवी
सहाय्यक /
Assistant
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी
कनिष्ठ सहाय्यक ग्रेड – 2 /
Junior Assistant Grade – 2
मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्जाची प्रत सादर करण्याचा पत्ता : सहाय्यक संचालक (भरती), FSSAI मुख्यालय , तिसरा मजला , FDA भवन , कोटला रोड नवी दिल्ली

वयोमर्यादा : 56 वर्षापर्यंत (SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत)

अर्ज करण्याची सुरुवात : 30 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 नोव्हेंबर 2023

अर्जाची प्रत सादर करण्याची शेवटची तारीख : 04 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.fssai.gov.in

How to apply for FSSAI Recruitment 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://www.fssai.gov.in/jobs@fssai.php या वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे. (दिनांक 30 ऑक्टोबर 2023 पासून लिंक सुरु होईल)
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
  • ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यांनतर अर्जाची प्रिंट काढून संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

FSSAI Bharti 2023 : Food Safety and Standards Authority of India is recruiting for various posts. FSSAI is recruiting for 42 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 22 November 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by FSSAI. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by FSSAI while applying.

FSSAI Jobs Vacancy 2023

Total Posts : 42

Post Name :

Post NameSalary No. of Vacancy
Administrative OfficerRs. 47,600 – 1,51,100/- 08
Senior Private SecretaryRs. 47,600 – 1,51,100/- 03
Personal SecretaryRs. 44,900 – 1,42,400/- 14
Assistant manager (IT)Rs. 44,900 – 1,42,400/- 01
AssistantRs. 35,400 – 1,12,400/-06
Junior AssistantRs. 19,900 – 63,200/-10

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Administrative Officer (1) Bachelor’s Degree from a recognized University or Institute

(2) Desirable : MBA (Personnel or Human Resource / Management / Finance) OR CA / CS or ICWA from a recognized University or Institute
Senior Private SecretaryBachelor’s Degree from a recognized University or Institute
Personal SecretaryBachelor’s Degree from a recognized University or Institute
Assistant manager (IT)Computer Science Engineering B. Tech / M. Tech OR Any Other related Engineering Discipline OR Bachelor’s Degree in relevant field
AssistantBachelor’s Degree from a recognized University or Institute
Junior Assistant12th Standard or Equivalent Examination from a recognized Board or University

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Age Limit : Upto 56 years (SC / ST : 05 years relaxation ; OBC : 03 years age relaxation)

Application Start Date : 30 October 2023

Last Date To Apply : 22 November 2023

Official Website : www.fssai.gov.in

FSSAI Career Vacancy 2023

Food Safety and Standards Authority of India (FSSAI) is recruiting for various job posts. 42 vacant seats going to be filled by FSSAI. Last date to apply is 22 November 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.fssai.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

FSSAI Bharti 2023

How to apply for FSSAI Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 22 November 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.
FSSAI Bharti 2023

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांची मोठी भरती..!!

असम रायफल्स मध्ये 161 जागांसाठी नवीन भरती जाहीर ; 10 वी पास उमेदवारांना

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची उत्तम संधी ; तब्बल 1720 जागांची भरती..!!

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 215 जागांसाठी भरती

भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘या’ पदासाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती

AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 436 रिक्त पदांची भरती

पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!

राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; ITI ते पदवीधर उत्तीर्णांना संधी

भारतीय निर्यात आयात बँक येथे ‘या’ रिक्त पदासाठी भरती ; बँकेत नोकरीची सुवर्णसंधी..!!

चलन नोट प्रेस नाशिक येथे 117 जागांसाठी भरती ; ITI ते पदवीधर उमेदवारांना संधी..!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉