GAD Mumbai Bharti 2023
GAD Mumbai Bharti 2023 – सामान्य प्रशासन विभाग मुंबई (GAD) अंतर्गत ‘कक्ष अधिकारी’ पदासाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 07 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. करण्याची शेवटची तारीख 20 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
सामान्य प्रशासन विभाग मुंबई (GAD) भरती 2023
एकूण पदे : 07
पदांचे नाव :
पद क्र. | राज्य माहिती आयोगाच्या कार्यालयाचे नाव | कक्ष अधिकाऱ्याची रिक्त पद संख्या |
---|---|---|
01 | राज्य माहिती आयोग, बृहन्मुंबई | 02 |
02 | राज्य माहिती आयोग, कोकण | 01 |
03 | राज्य माहिती आयोग, औरंगाबाद | 01 |
04 | राज्य माहिती आयोग, अमरावती | 02 |
05 | राज्य माहिती आयोग, नागपूर | 01 |
एकूण | 07 |
शैक्षणिक पात्रता :
नोंद : खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सविस्तर शैक्षणिक पात्रता पहावी.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : अवर सचिव कार्यालय 6, सामान्य प्रशासन विभाग, 19 वा मजला, मंत्रालय, नवीन प्रशासकीय इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालयासमोर, मुंबई- 400032
नोकरीचे ठिकाण : मुंबई महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जून 2023
सामान्य प्रशासन विभाग मुंबई (GAD) भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी योग्य पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 20 जून 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
सामान्य प्रशासन विभाग मुंबई (GAD) भरती 2023 महत्वाचे
- ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
- उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील सादर करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
- संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
- भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.
या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
GAD Mumbai Bharti 2023 : General Administrative Department Mumbai is recruiting for various job posts. For 07 vacant seats this recruitment is going to be conducted by GAD. Eligible aspirants can apply offline. The application process is online. As mentioned in the official notification the Last date to apply is 20 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
GAD Mumbai Bharti 2023
Total Posts : 07
Post Name : Room Officer
NOTE : Please read the official PDF document given below for detailed educational qualification.
Application Mode : Offline
Address to send the Application : Upper Secretary office 6, general administrative department, 19th floor, Mantralaya, new administrative building, Madam Kama Road, Rajguru Chowk, In front of Mantralaya, Mumbai- 400032
Job Location : Mumbi Maharashtra
Last Date Of Application : 20 June 2023
How to apply for GAD Mumbai Bharti 2023
- Application is to be done offline.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- Last date to apply is 20 June 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
GAD Recruitment 2023 Important
- This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
- Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
- Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
- Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website
For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.
Notification PDF 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
आणखी पहा :
भारतीय पोस्टात 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी
भारतीय हवाई दलात 276 पदांची भरती
संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट (CISF AC) भरती
पंजाब नॅशनल बँक अंतर्गत (PNB) 240 जागांसाठी भरती
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग 112 जागांसाठी भरती
भारतीय रिजर्व बँकेत विविध पदांची भरती
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत 512 जागांसाठी भरती