GAIL Bharti 2023 : गेल इंडिया लिमिटेड मध्ये ‘या’ पदांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

GAIL Bharti 2023

GAIL Bharti 2023 – गेल इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 12 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

GAIL Bharti 2023
GAIL Bharti 2023

गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत मुख्य व्यवस्थापक (Chief Manager HR) या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. WRD अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 12 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. https://gailebank.gail.co.in/recruitmentSystem/user/er_login.aspx या संकेतस्थळावर 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

GAIL भरती 2023

एकूण पदे : 12

पदांचे नाव :

पदाचे नावशैक्षणिक पात्रताजागा
मुख्य व्यवस्थापक (HR)मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 60 % गुणांसह पदवीधर + किमान 65 % गुणांसह MBA / MSW (पर्सनल मॅनेजमेंट & इंडस्ट्रियल रिलेशन / HR मॅनेजमेंट किंवा किमान 60 % गुणांसह पदवीधर + 65 % गुणांसह दोन वर्षे पर्सनल मॅनेजमेंट & इंडस्ट्रियल रिलेशन मध्ये पोस्ट ग्रॅजुएशन डिप्लोमा12

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • अराखीव प्रवर्ग : 200/- रुपये
  • राखीव प्रवर्ग : फी नाही

वयोमर्यादा : 21 ते 40 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत)

वेतन श्रेणी : दरमहा 90,000/- रुपये ते 2,40,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र , संपूर्ण भारत

अर्ज करण्याची सुरुवात : 01 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : gailonline.com

How to apply for GAIL Bharti 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://gailebank.gail.co.in/recruitmentSystem/user/er_login.aspx या वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे. (दिनांक 01 नोव्हेंबर 2023 पासून लिंक सुरु होईल)
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

GAIL Bharti 2023 : GAIL India Ltd. is recruiting for various posts. GAIL is recruiting for 12 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 30 November 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by GAIL. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by GAIL while applying.

GAIL India Ltd. Jobs Vacancy 2023

Total Posts : 12

Post Name :

Post NameEducational QualificationNo. of Vacancy
Chief Manager (HR)Bachelor Degree with minimum 60% marks and Two years MBA / MSW with specialization in Personnel Management & Industrial Relations/ Human Resources Management with minimum 65% marks

OR

Bachelor Degree with minimum 60% marks and Two years Master Degree/ Two years PG Diploma in Personnel Management/ Personnel Management & Industrial Relations with minimum 65% marks.
12

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Application Fee :

  • Open : Rs. 200/-
  • SC / ST : NO FEE

Age Criteria : Upto 40 years (SC / ST : 05 years age relaxation ; OBC : 03 years age relaxation)

Pay Scale : Rs. 90,000/- to 2,40,000/-

Job Location : India , Maharashtra

Application Start Date : 01 November 2023

Last Date To Apply : 30 November 2023

Official Website : gailonline.com

GAIL Bharti 2023

GAIL India Career 2023

GAIL India Ltd. is recruiting for various job posts. 12 vacant seats going to be filled by GAIL. Last date to apply is 30th November 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is gailonline.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

GAIL Bharti 2023

How to apply for GAIL India Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 30 November 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.
GAIL Bharti 2023

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांची मोठी भरती..!!

असम रायफल्स मध्ये 161 जागांसाठी नवीन भरती जाहीर ; 10 वी पास उमेदवारांना

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची उत्तम संधी ; तब्बल 1720 जागांची भरती..!!

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 215 जागांसाठी भरती

भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘या’ पदासाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती

AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 436 रिक्त पदांची भरती

पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!

राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; ITI ते पदवीधर उत्तीर्णांना संधी

भारतीय निर्यात आयात बँक येथे ‘या’ रिक्त पदासाठी भरती ; बँकेत नोकरीची सुवर्णसंधी..!!

चलन नोट प्रेस नाशिक येथे 117 जागांसाठी भरती ; ITI ते पदवीधर उमेदवारांना संधी..!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉