सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
GMC Kolhapur Recruitment : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालय अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 102 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 असणार आहे.
पदांचे नाव : गट – ड (वर्ग – ) (प्रयोगशाळा परिचर , शिपाई , मदतनीस , एक्स रे अटेंडंट , शिपाई , प्रयोगशाळा परिचर , रक्तपेढी परिचर , अपघात सेवक , बाह्य रुग्णसेवक , कक्ष सेवक ) Group D (Class 4) – Laboratory Attendant , Peon , Helper , X-Ray Attendant , Blood Bank Attendant , Casually Attendant , Out Patient Attendant , Room Attendant
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास + मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक (प्रयोगशाळा परिचर पदासाठी विज्ञान विषयासह 10वी पास असणे आवश्यक आहे.)
वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF‘ समोर क्लिक करून माहिती बघून लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता.
GMC Kolhapur Recruitment : Government Medical College Kolhapur (GMC) is recruiting for 102 posts. These posts are, ‘Group D (Class 4) – Laboratory Attendant , Peon , Helper , X-Ray Attendant , Blood Bank Attendant , Casually Attendant , Out Patient Attendant , Room Attendant’. Last date to apply online is 20 November 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given below.
महत्वाच्या भरती :
- MahaTransco Yavatmal Bharti 2024 : महापारेषण मध्ये नोकरीची संधी ; 026 रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर..!!
- Cochin Shipyard Bharti 2025 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये नोकरीची संधी ; 044 रिक्त जागांसाठी भरती..!!
- BARC Mumbai Bharti 2024 : BARC मुंबई येथे नोकरीची संधी ; नवीन भरती जाहिरात प्रकशित, बघा पूर्ण माहिती..!!
- Mahapareshan Nagpur Bharti 2024 : महापारेषण मध्ये 10वी / ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 046 पदांसाठी भरती..!!
- Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti : समाज कल्याण विभागांतर्गत पुणे येथे भरती ; 0219 रिक्त जागांसाठी भरती..!!